Baby Video

Baby Video

Share

06/10/2021

babyvideo💕💕 आज आपल्या समोर येतेय ७ वर्षाची पुर्वी जिने राणी लक्ष्मी बाईंची भूमिका साकारून कोरोना वर मात कशी करायची हा महत्व पूर्ण संदेश दिलाय तर चला मग बघुया ही गोड लहानशी राणी लक्ष्मीबाई काय म्हणतेय... व्हिडिओ शेअर केलाय शीतल अविनाश पड्डखे यांनी वर्धा येथून.....

06/10/2021

💕💕 वाढत्या प्रदूषणामुळे, आजारांमुळे, वृक्ष तोडीं मुळे पृथ्वीचे संतुलन बिघडले आहे त्यामुळे प्रत्येकाने तरी एक झाड अवश्य लावावे. पर्यावरण दिनानिमित्त बघा एका इवल्याश्या झाडाने त्याचे मनोगत काय गोड शब्दात व्यक्त केलंय....८ वर्षीय आदिती च व्हिडिओ शेअर केलाय पल्लवी अभिजित पवार यांनी...वर्धा येथून....

04/24/2021

आज आम्ही साऊथ आफ्रिकेतून घेऊन आलोय आमच्या लहान मराठी युट्यूब ब्लॉगर्स ना...या दोन लहान बाहुल्यां रिया वय वर्षे 9 आणि पिहू तिची लहान बहीण वय वर्षे 3...या दोन्ही बाहुल्या मराठमोळ्या असून या दोघी बहिणी आपलं स्वतःच युट्यूब चॅनल चालवतात आणि त्यांना बरेच हजाराहून अधिक फॉलोवर सुद्धा आहेत..त्यांच्या चॅनल ची लिंक आम्ही खाली जोडतो आहे नक्की सबस्क्राईब करा.. आपला मराठमोळा बाणा काही वेगळाच आहे... साऊथ आफ्रिकेत राहून सुद्धा आपल्या संस्कृती चे जतन त्यांनी केलेय..याच श्रेय खरंच त्यांच्या आई बाबांना जात(आश्लेषा तावर आणि राम तावर)साऊथ आफ्रिकेत असून ते प्रत्येक सण वार मुलींसोबत साजरे करतात..त्यांना त्यांचे महत्त्व पटवून देतात...तिथे असून सुध्या त्या आपल्या शिवरायांना पूजतात... तर बघू त्यांची छोटी एक अदा त्यांच्या शैलीत...

लिंक : https://youtube.com/channel/UCkR7MCO_J5kAwYtLmb1xrkg

04/08/2021

💞💞 जागतिक महिला दिननिमित्त आमच्या या लहान जाईने राणी लक्ष्मी बाई यांची वेशभूषा साकारली तिच्या त्या कणखर वाणीतून जणू राणी लक्ष्मी समोर असल्याचा भास होतोय....व्हिडिओ शेअर केलाय @हर्षा पवार ताईने वर्धा येथून...

Tag / Follow / Share / Like / Comment
- Team Baby Video

Want your business to be the top-listed Photography Service in Cincinnati?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Cincinnati, OH