One Click Store
12/06/2021
नमस्कार🙏🏻
तुम्हाला सुद्धा भाजी, फळे, किराणा हे सगळं नेहमी आणण्याचा कंटाळा येतो का ?
कोरोनाच्या या काळात गर्दीत जाऊन हे आणणे तसेही धोक्याचे आहेच.,
सगळं ऑनलाईन मागवतो म्हंटले तरी किरणा साठी एक ॲप, डेली निड्स साठी दुसरा आणि बाकी गोष्टींसाठी अजून ॲप्स.
भाजी गर्दीत जाऊन आणण्या शिवाय तर पर्याय नाही, आणि दारात आलेली परवडत नाही.
पण आता चिंता नाही!
यवतमाळ करांसाठी हे सगळं घरपोच उपलब्ध होणार आहे...एका क्लिक वर.
कुठलेच ॲप नाही, कुठलीच कटकट नाही. आजपासून आपल्या सेवेत आम्ही घेऊन येत आहे
"One Click Store"
एका क्लिक वर भाज्या, किराणा आणि डेली नीड्स हे सर्व घरपोच उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सध्या भाज्यांपासून सुरुवात केली आहे.
खाली स्टोअर वर जाण्याची लिंक आहे.
या मेसेजला अंगठ्याने लाईक 👍🏻केला तर आम्हाला आवडेलच पण तर्जनी 👆🏻ने लिंक वर क्लिक करून ऑर्डर केल्यास प्रोत्साहन सुद्धा मिळेल.
यवतमाळ करांकडून यवतमाळ करांसाठी
वन क्लिक स्टोअर
https://d-farmfreshyavatmal.dotpe.in
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Address
Mainde Chowk, Tilakwadi
Yavatmal
445001
Opening Hours
| Monday | 8am - 6pm |
| Tuesday | 8am - 6pm |
| Thursday | 8am - 6pm |
| Friday | 8am - 6pm |
| Sunday | 8am - 6pm |