RBK Times
11/08/2020
बुलाती है मगर जाने का नहीं
मशहूर शायर राहत इंदौरी, दिल का दौरा पड़ने से निधन
कोरोना से संक्रमित मशहूर शायर राहत इंदौरी का दिल का दौरा पड़ने के कारण निधन हो गया है। 70 साल की उम्र में उन्होंने इंदौर के अरविंदो अस्पताल में अंतिम सांस ली
10/08/2020
एक्स्प्रेस, मेल आणि लोकल वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद
३० सप्टेंबरपर्यंत लोकल वाहतूक, मेल आणि एक्स्प्रेस बंद राहणार आहेत. असं असलं तरीही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या विशेष लोकल सेवा सुरुच राहणार आहेत. तसेच रेल्वेने सुरु केलेल्या विशेष लोकल सुरुच राहणार आहेत. नियमित एक्स्प्रेस, मेल आणि लोकल वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद असणार आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Worli
14/08/2020
13/08/2020