ANKIT ASHOK PARAB
05/05/2021
*महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षा*
*अर्जुन प्रशिक्षण शिबिर*
dysp संतोष वाळके साहेब यांचे मार्गदर्शन सेवा निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या कडून मैदानी लवकरच सुरवात
आपला प्रवेश आजच निश्चित करा
*प्रवेशाची अंतिम तारिख 15 मे*
प्रवेशासाठी खालील no वर संपर्क करा
योगेश कदम:-9850472673
हाफिज खान:-8530992227
02/05/2021
जिल्हा अधिकारी व पोलीस अधिकारी ह्यांच्या पगारात असलेली तफावत ह्या विषयावर बोलणं झालं.
कोरोनो मुळे रक्ताचा पुरेसा साठा नसल्या मुळे रक्तदान शिबीर घेणे
तसेच स्वतंत्र पोलिसानं कोविड हॉस्पिटल मिळणे
पालघर व मिरा भाईंदर येथे पुरेसे मनुष्य बळ नसल्याने पोलिसानं सोबत नाका बंदी किंवा जिथे मनुष्य बळाची ताकद हवी तिथे पोलीस बॉईज संघटना त्याचा सोबत काम करेल
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Website
Address
Virar
401303