Ravi Rathode

Ravi Rathode

Share

17/11/2021

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

14/10/2021

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन ताई..
💐💐💐💐

Photos from Ravi Rathode's post 02/10/2021

Lets remember and salute the greats,
Mahatma Gandhi ji & Lal Bahadur Shastri ji on their birthdays.......!!!

Photos from Ravi Rathode's post 04/09/2021

🚓वाकड पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सिंघम ᴀᴩɪ
मा.श्री.हरीष भैय्या माने
आपणांस
वाढदिवसाच्या
हार्दिक_हार्दिक शुभेच्छा...!!

Birthday 🎂🥳🎉🎈🎁🎊

05/08/2021

भारतासाठी आणखी एक अभिमानास्पद गोष्ट. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करत तब्बल ४१ वर्षांनी देशासाठी कांस्य पदक मिळवून इतिहास रचला आहे. भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन

चक दे इंडिया!!

01/08/2021

जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या नारीशक्तीचा दबदबा कायम राखत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधूने कांस्य पदक पटकावले. मीराबाई चानू यांच्या पाठोपाठ पी.व्ही सिंधूने मिळवलेले ऐतिहासिक यश इतर सर्व महिलांसाठी आदर्शवत आहे.

पी.व्ही सिंधूचे हार्दिक अभिनंदन !

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Website

Address


Pune