UCF
07/11/2019
आयुष्यात जे हवं ते कसं मिळवावं याची विलक्षण सूत्रं व उत्तम आरोग्य , प्रेम, पैसा ,मोठे घर मिळवण्यासाठीं काय करावे
हे जाणून घ्या !!
विनामूल्य कार्यक्रम :- " चला यशस्वी होवूया ! "
FREE SEMINAR!!
On 12th November 2019 6.30pm
Shree Siddhi Marriage Hall, Kharghar, Navi Mumbai
अवश्य मित्रपरिवारासह उपस्थित राहून अनुभव घ्या.
More details at www.yashvivek.com
For More Information Visit Our Website Or Call - 9819737875
Book Your Seats on here - https://forms.gle/ULgmCkbKCt6hWU44Ah
आपण आसपास पाहिलं तर असं
दिसतं की सामान्य माणसं सतत चाकोरीत अडकलेली दिसतात.
रोजच्या तणावग्रस्त जीवनाच्या
रहाटगाडग्यात अडकलेल्या त्या माणसांच्या मनातही स्वप्नं मात्र असतातच. अनेक वर्ष ती स्वप्नं पूर्ण
होण्याची वाट पाहाणारी सामान्य माणसं अखेर कंटाळतात.
त्यांच्या मनातील आकांक्षा बर्फाप्रमाणे गोठतात.
आपल्याला आता आयुष्यात काही फारसं मिळवता येणार नाही याची ठाम कल्पना अशा व्यक्तींच्या मनात
निर्माण होते. काही लोक तर त्यापुढे जातात, मानसिक दौर्बल्य, व्यसने यात अडकतात. आयुष्यात कधीतरी
चमत्कार होईल व आपण श्रीमंत किंवा यशस्वी होऊ अशा भाबडया आशेवर जगणारीही असंख्य माणसं
असतात. पण त्यांच्या आयुष्यात काही बदल घडत नाही.
सुप्रसिद्ध मोटिव्हेशन कोच विवेक मेहेत्रे महाराष्ट्रभर
" चला यशस्वी होवूया ! " नावाचे एक प्रभावी
डिजिटल सादरीकरण गेली नऊ वर्षे विनामूल्य सादर करतात.
आयुष्यात जे हवं ते कसं मिळवावं याची विलक्षण सूत्रं ते अनेक उदाहरणांसह सांगतात व श्रोत्यांना थक्क करतात. ते या कार्यक्रमात श्रोत्यांना नुसतीच दिशा दाखवत नाहीत तर धोक्याची वळणं व
मार्गदर्शक खुणाही दाखवतात. त्या दोन तासांच्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील हजारो
व्यक्तींनी स्वत:च्या जीवनात सकारात्मक परिवर्तन केले आहे.
Attend Intro Seminar By VIVEK MEHETRE .
Tuesday, 10th Sept 2019
7 pm @ Thane west
9323039514
JUMP START YOUR CAREER AS A CORPORATE TRAINER, MOTIVATIONAL TRAINER & LIFE COACH
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Thane
400604