Nayan Jadhav Fans
06/11/2025
⛳"पुन्हा शिवाजीराजे भोसले"
शूटिंग दरम्यान टिपलेली काही छायाचित्र..
शेतकऱ्याचा आक्रोश आणि मराठी माणसाचा सन्मान!
प्रत्येक मराठी
माणसाने अनुभवावा असा हा ज्वलंत विषय तुमच्या
जवळच्या चित्रपटगृहात!🙏🏻
https://in.bookmyshow.com/movies/mumbai/punha-shivajiraje-bhosale-marathi/ET00466206
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’
याजसाठी केला होता अट्टहास
तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
झी स्टुडिओज् प्रस्तुत
आणि
द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स & क्रिझोल्ह फिल्म्झ निर्मित
Story, Screenplay & Director -
Produced by -
प्रस्तुतकर्ता - &
DOP -
Dialogues -
Additional Dialogues -
Artist -
Music & Background Score -
Editor -
Lyricist -
Production Designer -
Associate Director -
Production Associate -
Costume Designer -
Direction Team -
Action Director - (PK)
Choreographer -
Sound designer -
Mixing Engineer -
Sound post studio -
DI Colorist -
DI Studio - .Color
VFX -
Drone operator-
Makeup Artist -
Makeup -
Executive Producer -
Line Producer -
Production Manager -
Still And Making -
Marketing Partner :
Visual Promotion - Just Right Studios NX
Publicity Designer –
PR - (Avadumber Entertainments)
Digital -
Revenue & Distribution Head - Girish Johar
Distribution - Sadik Chitalikar
Legal - Sucheta Barman, Kinat Sisodiya
Finance Head - Nilesh Devada
12/08/2025
🕊️ एक डॉक्टर आणि जैन म्हणून माझी नम्र विनंती 🙏
मित्रांनो,
मी जैन धर्मीय आहे. प्राण्यांप्रती दया, करुणा आणि अहिंसेच्या तत्त्वांमध्ये माझा गाढ विश्वास आहे. कबुतरांना दाणे टाकणं ही श्रद्धेची आणि परंपरेची गोष्ट आहे, आणि माझाही भावनिक सहभाग यामध्ये आहे.
पण एक डॉक्टर, पर्यावरणप्रेमी आणि जबाबदार नागरिक म्हणून मला आज काही कठोर पण आवश्यक वास्तव सांगावं लागतं आहे…
❌ कबुतरांसाठी दाणे टाकणं बंद का करावं?
1. कबुतर हा आपला स्थानिक पक्षी नाही — तो मध्यपूर्वेहून आलेला invasive species आहे.
2. प्रकृतीने कबुतर "अतिवाढी" करतो – माणसांकडून भरपूर अन्न मिळालं की त्यांची लोकसंख्या अकारण वाढते.
3. त्यांची विष्ठा फुफ्फुसातील आजाराला कारणीभूत ठरते – Pigeon Lung Disease, Hypersensitivity Pneumonitis इ.
4. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता व वाहतूक अडथळे निर्माण होतात
5. स्थानिक पक्षी – विशेषतः चिमण्या – हद्दपार होत आहेत
6. प्राकृतिक अन्नसाखळी बिघडते, इकोसिस्टीमचा समतोल ढासळतो
7. सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका – विशेषतः अॅलर्जी, दमा, वृद्ध आणि लहान मुलांसाठी
8. "न खाऊ घातल्यास ते मरतील" ही समजूत चुकीची आहे –
🌍 पृथ्वीवरील लाखो प्रजाती माणसांशिवाय लाखो वर्ष टिकल्या आहेत
🧬 निसर्गाने त्यांना टिकण्याची क्षमता आणि स्वाभाविक संतुलन दिलं आहे
🧭 भावना की विज्ञान?
कबुतर धार्मिक पक्षी नाही आणि तो धार्मिक मुद्दाही नाही.
हा सार्वजनिक आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न आहे, आणि तो त्याच तत्त्वांनुसार हाताळला पाहिजे.
राज्य सेक्युलर आहे.
म्हणून जेव्हा विज्ञान की धर्म हा प्रश्न येईल तेव्हा ते विज्ञानाची निवड करेल.
जेव्हा भावना की आरोग्य हा प्रश्न येईल, तेव्हा ते आरोग्याचं रक्षण करेल.
👉 राज्य सरकारने भावनाताईला गप्प करून, आरोग्यदादाचं ऐकलं पाहिजे.
आणि आपल्यालाही वास्तव स्वीकारायला शिकलं पाहिजे.
⚖️ थोडं logic – थोडं perspective:
🙄 "दाणे न दिल्यास कबुतर मरतील" – असा विचार करणाऱ्यांनी मग
💊 अँटिबायोटिक्स, अँटीव्हायरल, अँटीफंगल्स वापरू नयेत – कारण त्या हजारो जीवाणू, विषाणू, बुरशी मारतात. मग ते "जीवहत्येचं नरसंहार" ठरलं पाहिजे ना?
✅ कबुतरांना न खाऊ घातल्याने त्यांचा नैसर्गिक आहार शोधण्याचा स्वाभाविक प्रवृत्ती वाढते,
✅ त्यांची संख्या नियंत्रणात राहते
✅ आणि निसर्गसाखळी सुरक्षित राहते.
🙏 माझी विनंती:
🌾 श्रद्धा आणि भावना जपून, दाणे टाकणे फक्त परवानगी असलेल्या ठिकाणी आणि मर्यादित प्रमाणातच करूया
🏥 रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणी, गल्ल्यांमध्ये कबुतरांना दाणे टाकणे टाळा
🐦 चिमण्यांना परत आणायचं असेल, तर कबुतरांचा अतिरेक थांबवाच लागेल
🌱 हाच खरा धर्म – जिथे श्रद्धा, विज्ञान आणि सहअस्तित्व एकत्र येतात!
– डॉ. ऋषभ कोठारी
एक सच्चा शिष्य ही अंत में एक सच्चा गुरू बनता है।
"फकिरीयत" का सफर अब शुरू होता है!
एक शिष्या से गुरु बनने तक की अद्भुत संघर्षमय यात्रा।
Teaser Out Now
फकिरीयत 19 सितंबर से नजदीकी सिनेमाघरों में
#फकिरीयत
Produced by : Bhadrbahu Divine Creation
Directed by:
Santosh Ramdas Manjrekar
Producer : Dr. Anuja Ankush Janvalekar
DOP : Ajith V. Reddy
Screenplay : Anil Pawar
Dialogues -
Gurumaee Maa Rudratmika
Anil Pawar
Starring :
Deepa Parab Chaudhari as Gurumaee Maa Rudratmika | Maa Rudratmika -Shree Gurumaee | Uday Tikekar | Santosh Juvekar | Vineet Sharma |Akshay Vartak | Nayan Jadhav | Nupur Dudwadkar | Sandesh Jadhav l Anisha Sabnis | Sangram Shinge | Sunil Kargutkar | Amit Bhave | Anuprita Patil |
Chief Assistant director :
Suyash Shirke
Editor :
Nilesh Gavand
Music :
Pravin Kuwar
Lyrics :
Gurumaee Maa Rudratmika
Samruddhi Pawar
Costume designer :
Kalyani Shroff
Choreographer :
Rajesh Bidwe
Siddhesh Dalvi
Dubbing Supervisor :
Shubhangi Pawar
MakeUp :
Atul Shidhaye
Publicity Design:
Milind Matkar
Post production studio :
Famous Digital Studio and Aliensense Films
On set VFX supervisor : Pratik kale
Post and VFX Supervisors:
Ritessh Daftary and Sriranjan Rath
PR:
Ajay Pandirkar
Digital Marketing:
Gayatri R.
Trailer and Promos:
Sarvesh Parab, MP Creations
थोडक्यात काय सूर महत्वाचे 💕👌🤣
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Contact the business
Telephone
Website
Address
Thane