Think Maharashtra

Think Maharashtra

Share

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ - महाराष्ट्राचे समग्र चित्र

ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजाती

08/11/2025

राजा #रविवर्मा हे नाव भारतीय चित्रकलेच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या कलेने भारतीय चित्रसंस्कृतीला जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त झाली. त्यांनी त्यांच्या चित्राच्या माध्यमातून देव, देवता आणि स्त्रीसौंदर्य यांना नव्या स्वरूपात सादर केले. राजा रविवर्मा यांचे #मावळ प्रांताशी घनिष्ट संबंध होते. ते अनेक वर्षे मावळात वास्तव्यास होते. त्यांनी तेथे राहून अनेक उत्तमोत्तम चित्रे रेखाटली. त्यांचे विषयदेखील प्रदेशाशी जोडलले होते. त्यामधून रविवर्मा यांच्यासारख्या जगद्विख्यात चित्रकाराचा मावळ प्रदेशाशी कसा ऋणानुबंध होता हे स्पष्ट होते. ‘दमयंती आणि हंस’ हे चित्र त्या दृष्टीने उद्बोधक आहे...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/raja-ravi-varma-and-maval-bond-of-love/

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


15, Vardhaman Industrial Estate, Old Agra Road
Thane
400601

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 11am - 7pm
Wednesday 10:45am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm