Malvan Spice

Malvan Spice

Share

Photos from Malvan Spice's post 29/11/2023

Malvan Spice October and November Summary

21/10/2023

नवरात्र आणि दसरा स्पेशल मेजवानी

12/10/2023

🙏🏻🚩नवरात्री उत्सव विशेष🚩🙏🏻

🙏🏻 जगत् जननी आदिशक्ती अंबेमातेच्या उपासनेसाठी मालवण स्पाइस कडून उपवासाच्या पदार्थांची खरपूस मेजवानी🙏🏻

आमच्याकडे उपवासासाठी खालील पदार्थ घरगुती आणि पूर्णतः सात्विक पद्धतीने बनवून मिळतील

👉शेंगदाणा लाडू, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, राजगिरा पुरी बटाटा भाजी, उपवासाचे कटलेट, भगर पुलाव, भगर भात, भगर खीर, साबुदाणा खीर, शेंगदाणा आमटी, भगरचे (घावण) डोसे, उपवासाची कचोरी, उपवासाचे थालीपीठ इत्यादी....

👉तसेच नवरात्रीच्या जागरण कार्यक्रमासाठी
बटाटे वडे, कांदे पोहे, उपमा, पुलाव, व्हेज बिर्याणी, छोले पुरी, मिसळ पाव, पावभाजी, रगडा पॅटीस इत्यादी पदार्थ उपलब्ध असतील.

🎉दसऱ्याच्या आनंद द्विगुणित करण्यासाठी घरगुती पद्धतीने बनवलेल्या गुलाबजाम, पुरण पोळी, श्रीखंडाची (केसर - वेलची, बदाम पिस्ता आणि प्रीऑर्डर केल्यास आम्रखंड सुद्धा मिळेल), ओल्या नारळाच्या करंज्या यांची ऑर्डर बुक करायला विसरू नका🎉

प्री ऑर्डर्स साठी तसेच लगेच ऑर्डर करण्यासाठी खालील क्रमांकावर किमान ३-४ तास आधी संपर्क करावा

☎️ वंदना मोरे - ९३२१७९०९३७ / ९०८२८८७७६४

ऑफर तसेच किमती मध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार मालवण स्पाइस च्या व्यवस्थापनाचे असतील

मालवण स्पाइस
कोपरी गाव ठाणे पूर्व

Want your hotel to be the top-listed Hotel in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Thane
400603

Opening Hours

Monday 12pm - 12am
Tuesday 12pm - 12am
Wednesday 12pm - 12am
Thursday 12pm - 12am
Friday 12pm - 12am
Saturday 12pm - 12am
Sunday 12pm - 12am