THANE FLASH

THANE FLASH

Share

Vande Bahat train || देश की पहली सेमी हाई स्पीड और नई वंदे भारत ट्रेन ||Bullet Train @GONDVI NEWS 12/09/2022

https://youtu.be/53rQOegSDgk
देश की पहली सेमी हाई स्पीड और नई वंदे भारत ट्रेन ने टेस्ट रन के दौरान नया रिकॉर्ड बनाया है।

LIKE ,SHARE, COMMENTS & SUBSCRIBE THE CHANNEL
-Ahmedabadtrain

Vande Bahat train || देश की पहली सेमी हाई स्पीड और नई वंदे भारत ट्रेन ||Bullet Train @GONDVI NEWS देश की पहली सेमी हाई स्पीड और नई वंदे भारत ट्रेन ने टेस्ट रन के दौरान नया रिकॉर्ड बनाया है। इस ट्रेन ने 52 सेकंड में 0 स...

Thane Biggest dahi handi Talao Pali 2022, खासदार राजन विचारे की दही हांडी उत्सव , तलाओ पाली ठाणे | 20/08/2022

https://youtu.be/sz1XClN0CVw

Thane Biggest dahi handi Talao Pali 2022, खासदार राजन विचारे की दही हांडी उत्सव , तलाओ पाली ठाणे | NEWS



माननीय। श्री। आदित्य ठाकरे साहब शिवसेना नेता, युवा सेना प्रमुख हार्दिक स्वागत राजन ने ठाणे शहर में सांसद ठाणे शिवसेना से पूछा

Thane Biggest dahi handi Talao Pali 2022, खासदार राजन विचारे की दही हांडी उत्सव , तलाओ पाली ठाणे | Thane Biggest dahi handi Talao Pali 2022, खासदार राजन विचारे की दही हांडी उत्सव , तलाओ पाली ठाणे | NEWS ...

ठाण्यात हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा , मोठया उत्साहात साजरा Raksha Bandhan #Thane@GONDVI NEWS 12/08/2022

https://youtu.be/QIGgo2oBN0Y
: -ठाण्यात हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा , मोठया उत्साहात साजरा ... NEWS



* ठाण्यात हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा , मोठया उत्साहात साजरा

ठाणे : - रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीचा सण आहे , हा एक खास दिवस आहे , बहीण आणि भावाच अतूट नात असत अस हा सण सांगुन जातो , हा हिंदूंचा सण असला तरी आज ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिव मुद्रा प्रबोदिनी यांच्या वतीने हा रक्षाबंधनाचा सण हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्र साजरा केला यावेळी उपस्थित मुस्लिम महिला व मुलींनी हिंदू बांधवाना राख्या बांधल्या तर हिंदू महिलांनी मुस्लिम बांधवाना राख्या बांधल्या , या राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यक्रमात पोलिसांनी विशेष सहभाग घेतला होता , हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने , प्रेमाने , आनंदाने साजरा झाला या वेळी ठाणे पोलीस सह आयुक्त दत्तात्रेय कराळे , खासदार राजन विचारे , आमदार संजय केळकर , निरंजन डावखरे , माजी महापौर नरेश म्हस्के , ऋता आव्हाड , माजी उपमहापौर पल्लवी कदम , शिव मुद्रा प्रबोधिनीच्या वतीने सचिन चव्हाण , सचिन शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते , 2008 पासून हा कार्यक्रम शिव मुद्रा प्रबोधिनीच्या वतीने राबवला जात आहे आणि त्या साठी विशेष मेहनत सचिन चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी घेतली आहे . राष्ट्रीय एकात्मता , दोन समाजात बंधुभाव राहावा , त्यांच्या मध्ये प्रेमाचे आणि सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे या साठी हा कार्यक्रम सर्वत्र राबवणे महत्वाचे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले ..

ठाण्यात हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा , मोठया उत्साहात साजरा Raksha Bandhan #Thane@GONDVI NEWS : -ठाण्यात हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा , मोठया उत्साहात साजरा ... NEWS * ठ...

बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाल 03/08/2022

https://youtu.be/C8cpAw-pOe8

बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

बागी विधायक उदय सामंत की कार पर शिवसैनिक के हमले पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने क्या कहा?

बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाल बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ? NEWS Shinde #...

Want your business to be the top-listed Media Company in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Thane
400602