ramdev park
02/03/2026
जय अंबे उत्सव समिती, मीरा रोडची माऊली
होळी दहनाच्या पवित्र अग्नीत सर्व दुःख, मतभेद आणि नकारात्मकता जळून जाऊ देत.
रंगपंचमीच्या रंगांनी आपल्या जीवनात आनंद, एकता आणि प्रेमाची उधळण होऊ दे.
आपल्या सर्वांना सुरक्षित, आनंदी आणि उत्साही होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
दिनांक 3 जानेवारी रोजी जनसंवाद बैठकीमध्ये रामदेव पार्क मध्ये रहिवाशांनी रामदेव पार्क मधील मैदान मधील कचऱ्याच्या बाबतीत उमेदवारांना निदर्शनात आणून दिले होते आज दिनाक 27 जानेवारी रोजी मैदान पूर्ण स्वच्छ करण्यात आले त्याबद्दल मा उपमहापौर, गटनेता नगरसेवक श्री हसमुख गहलोत नगरसेवक श्री लक्ष्मण जंगम . मा महापौर नगरसेविका श्रीमती डिंपल मेहता यांचे खूप खूप धन्यवाद
19/12/2025
बिबट्या! मीरा-भाईंदरमध्ये. #मीराभाईंदरबिबट्या #LeopardAttack #ShivmudraNews बिबट्याबिबट्या वाघबिबट्या newsबिबट्या हल्ला बिबट्या पासून बचाव कसा करावाअचानक बिबट्या समोर आला तर हे कराabp maza marathi livesaa...
18/12/2025
मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी
माऊली लक्ष्मीच्या पावन चरणी नतमस्तक होत,
घराघरांत सुख-समृद्धी, शांती आणि समाधान नांदो.
कष्टांना यश लाभो, मनाला स्थैर्य मिळो
आणि श्रद्धेच्या प्रकाशाने प्रत्येकाचा मार्ग उजळो.
माऊलीची अखंड कृपा सर्वांवर सदैव राहो. 🙏✨
💛❤️
11/12/2025
मीरारोडची माऊली — जय अंबे उत्सव समिती तर्फे मार्गशीर्षाच्या तिसऱ्या गुरुवारी आदिशक्तीच्या चरणी भक्तिभावाने कृतज्ञ वंदन.
देवीची कृपाछाया सर्वांवर अखंड नांदो. 🙏✨
02/10/2025
सर्व भक्तांना विजयादशमी आणि दसरेच्या हार्दिक शुभेच्छा
01/10/2025
जय अंबे उत्सव समिती आयोजित REELS स्पर्धेचे विजेत्यांचे मनापासून अभिनंदन
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Shivneri Garden Ramdev Park, Mira Road East
Thane
401107