Uniform Civil Code
नमस्कार मी कल्पेश जंगम माझ्या या फेसबुक पेज ला भेट देणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींचे स्वागत करतो.
मी आज सामान नागरी कायदा या संधर्भात फेसबुक वर नवीन पेज सुरु केला आहे.
हा पेज सुरु करण्यामागे फक्त हा उद्देश्य आहे हि आपल्या सर्वाना सामान नागरी कायदा म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत? व त्यासाठी आपल्याला एक नागरिक म्हणून काय करावे लागेल यासंदर्भात मला जे काही माहित आहे ते तुमच्या पर्यंत पोहचावे.
तसेच तुम्हाला याबाबत जे काही माहित आहे ते या माध्यमातून आपल्या सर्व मित्र परिवारापर्यंत पोहोचावे असे आहे. तरी माझ्या या प्रयन्ताला आपल्या सर्वांच्या सोबतीची गरज आहे. आपण सर्व जण या पेज वर आपले मत मांडू शकता.
तूर्तास एवढंच बोलतो धन्यवाद! जय महाराष्ट्र, जय भारत.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Badlapur
Thane
421503