Swadbandh

Swadbandh

Share

09/08/2025

Contact 7774010132 and 7977828760

20/04/2025

Hurry up Order Full hot aahe!
# *स्वादबंध*
*बंध स्वादाचा, स्वाद घरचा मायेचा!*
पारंपारिक, उत्कृष्ट, उत्तम दर्जाचे घरगुती पद्धतीचे पदार्थ देण्याची आमची 9 वर्षांची परंपरा!

स्वादिष्ट खमंग खुसखुशीत
फणसाचे तळलेले गरे,
जो चाखेल तो तो म्हणेल,
वाह रे गरे, स्वाद भरे!!!
स्वाद😋बंध
100 ग्रामचा रेट 90/- फक्त
रिटेल/घाऊक खरेदीसाठी संपर्क

15 प्रकारचे पौष्टिक लाडू!
7 प्रकारचे पौष्टिक चिवडा! अनारसे, करंज्या,
पुरणपोळी, गुळपोळी, उकडीचे मोदक हे आमचे युनिक सेलिंग प्राॅडक्ट!
सर्व प्रकारच्या सण, समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, कॉर्पोरेट मिटींग, श्राद्ध पक्श, महाप्रसाद यांच्यात लागणार्या नाश्ता, जेवणाच्या, दिवाळी फराळच्या ऑर्डर घेते!
सर्व प्रकारचे लायसन्स आहे!
राहिला डोंबिवली येथे आहे! पण भारतात व भारताबाहेर सर्व ठिकाणी पदार्थ माफक दरात पाठवते!
*संपर्क*
*सौ. अमृता केदार जोशी*
*7774010132*
*7977828760*

09/04/2025

#पारंपारिक_होममेड_खाद्यपदार्थांचे_विश्वसनीय_नांव #पौष्टिक_लाडू #पुरणपोळी Everyone
7774010132

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Manufacturing In Pendse Nagar, Dombivli East, , Our Working Area Interstate India And Other Contry Also Like USA, Australia Etc
Thane