Thanechi Rajeshwari

Thanechi Rajeshwari

Share

01/05/2026

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

Photos from Thanechi Rajeshwari's post 06/03/2026

जय माता शेरावाली सेवा मंडळ आयोजित शिवजयंती उत्सवात आज विधिपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या भारताचे दैवत. त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेत आम्ही उद्याच्या स्वराज्याची क्रांती घडवू ..!

04/03/2026

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻

📍 संतोषी माता चौक, लुईसावडी, ठाणे
शुक्रवारी , ०६ मार्च २०२६

02/03/2026

“मराठ्यांच्या वैभवाचा ठसा… सोन्याच्या-चांदीच्या नाण्यांतून उलगडणारा इतिहास!
शिवकाळीन, पेशवाईतील दुर्मीळ नाण्यांचे विशेष प्रदर्शन
दिनांक: ६ मार्च २०२५
ठिकाण: संतोषी माता चौक, लुईसवाडी, ठाणे
आवर्जून या… इतिहास जवळून अनुभवा!
#ऐतिहासिकनाणी

06/12/2025

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन..!

22/10/2025
21/10/2025

लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणी
आयुष्यातून दारिद्र्याचा अंधार नाहीसा होवो
सुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा प्रकाश नांदो
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🌸

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Thane
400604