Sandeep Rane MNS
समस्त मिरा भाईंदर वासियांना माझा सस्नेह नमस्कार....
मी संदीप राणे... गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मिरा भाईंदर शहरासाठी निस्वार्थपणे समाजकार्य करत आहे. मी आपल्या विश्वासावर आणि आपल्या पाठबळावर सामाजिक तसेच राजकीय माध्यमातून अहोरात्र मेहनत करत आहे. आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास अनुसरून येत्या काळात आपल्या समोर नक्कीच तुम्हाला हव्या असलेल्या मुलभूत गरजांचा आपल्या शहराच्या आणि विकासासाठी आवश्यक. गोष्टीसाठी निस्वार्थपणे समाजकार्य करत राहील.
मिरा भाईंदर चे ट्रॅफिक कर्मचारी यांचे करामत.
मिरा रोड,काशीमिरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्याचा डाव आखणाऱ्यांनी कान उघडे ठेवावेत —
शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही!
गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे!”
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Mira Bhayandar
Thane
401107