Lokmangal Multistate
08/04/2026
विश्वमंगल मासिक ठेव योजना! 💰
तुमच्या गुंतवणुकीसाठी संपूर्ण सुरक्षितता आणि आकर्षक 9.75% व्याजदर! 📈
📅 फक्त १२ महिन्यात अधिक परतावा मिळवा!
✅ स्मार्ट गुंतवणूक, उज्वल भविष्य!
अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा
📞 9923 203 322
#विश्वमंगलमासिकठेव #सोलापूर
01/04/2026
⭐️ विश्वास, साथ आणि प्रगतीचा आणखी एक यशस्वी वर्ष! ⭐️
२०२५-२६ हे आर्थिक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल लोकमंगल मल्टिस्टेट परिवारातर्फे सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार!
तुमचा विश्वास, तुमची साथ आणि तुमच्या सहकार्यामुळेच आमची वाटचाल अधिक भक्कम आणि यशस्वी होत आहे.
आपण एकत्र आलो, म्हणूनच प्रगतीचा हा प्रवास अधिक मजबूत झाला आहे. 🏆⭐️
आपला विश्वास – आमची प्रेरणा!
26/01/2026
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
संविधानाच्या आदर्शांना सलाम करून, देशाच्या प्रगतीत योगदान देऊया. राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेल्या या दिवसाला स्वाभिमानाने साजरा करूया.
जय हिंद, जय भारत !
#प्रजासत्ताकदिन #भारतीयप्रजासत्ताकदिन #गणतंत्र #प्रजासत्ताक #भारत 🇮🇳
23/01/2026
तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा..!
थोर स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#नेताजीसुभाषचंद्रबोस
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Plot No 94 Mitra Nagar, Near Rabbi Research Center , Shelgi
Solapur
413002.