Skill Crafters
22/07/2025
'अभिजात सन्मान' पुरस्कार सोहळा संपन्न ! ✨
सोलापूर – "स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट, सोलापूरच्या" ८व्या वर्धापन दिनानिमित्त ‘अभिजात सन्मान पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात पुरस्कारार्थी म्हणून मा. डॉ. नेहा सिंग रोडा (प्रख्यात फिजिओथेरपिस्ट, सोलापूर) यांचा सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार मा. ॲड. प्रदीपसिंग राजपूत (ख्यातनाम जिल्हा सरकारी वकील, सोलापूर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रतिभा जमखंडीकर यांनी केले होते.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली होती आणि तो अत्यंत उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला स्थानिक पत्रकार व मिडियाने उत्तम प्रतिसाद देत दिलेले व्यापक कव्हरेज उल्लेखनीय ठरले. याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Telephone
Website
Address
Solapur
413001