VASTU

VASTU

Share

सांगायला अतिशय आनंद होतो आहे की
टीम अनीश सहस्रबुध्दे यांच्या वास्तु या संकल्पनेला महारेरा ची मान्यता
आता सोलापुरात घर खरेदीपासून वास्तुशांतीपर्यंत सगळं एकाच छताखाली मिळणार
आमच्या सर्विसेस
▪ घर खरेदी व विक्री - जुन्या नवीन घरांसाठी
▪ 1,2, 3 बीएचके फ्लॅट्स
▪ ओपन प्लॉट
▪ साईट व्हिझिटसाठी पिकअप अँड ड्रॉप सुविधा
▪ गृह सजावट
▪ लीगल अ‍ॅडवायजर
▪ अर्कीटेक्ट
▪ बँक लोन (नॅशनलाईज्ड, प्रायव्हेट, एनबीएफस

05/11/2025

गुरु नानक देवजींच्या जयंतीनिमित्त सकारात्मकतेचा आणि सत्याचा प्रकाश आपल्या घरात येऊ द्या 🪔
त्यांच्या शिकवणीप्रमाणे, प्रत्येक कोपऱ्यात शांती, प्रेम आणि आनंद भरून राहो ✨
आपलं मन आणि घर दोन्हीही प्रकाशमान होऊ देत 🌼

21/10/2025

🪔✨ लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महालक्ष्मी माता तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतीचा वर्षाव करो.
घरात आनंद, प्रेम आणि समाधानाचं वातावरण कायम राहो — हीच आमची मनापासून प्रार्थना.

🏡 VASTU – Anish Sahasrabudhe Initiative तुमच्या स्वप्नातील घराला सुवर्णमयी सुरुवात देण्यासाठी कटिबद्ध आहे.
या शुभ सणाच्या मुहूर्तावर नव्या समृद्धीचं स्वागत करा.

✨ लक्ष्मीपूजन हा केवळ सण नाही, तर आनंदी आयुष्याची नवी सुरुवात आहे.
VASTU तर्फे आपणा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा! 🌟

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Unity Shraddha Arcade, Jule Solapur
Solapur
413004