Sakhi Events

Sakhi Events

Share

02/01/2023

नमस्कार 🙏

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मेहता यांचे *सखी इव्हेंट* आयोजित करत आहे खास *संक्रांतीनिमित्त भव्य प्रदर्शन व विक्री.*
दिनांक 7,8 आणि 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:00 ते रात्री 10:00
संपूर्ण प्रदर्शन covid-19 च्या नियमांचे पालन करून आयोजित केले आहे.
तरी स्टॉलधारकांनी लवकरात लवकर स्टॉल बुक करावे ही नम्र विनंती.

स्टॉल धारकांना आमच्याकडून दिल्या जाणाऱ्या सोयी व सुविधा
१) दोन टेबल
२) दोन खुर्च्या
३) पिण्याच्या पाण्याची सोय
४) प्रत्येक स्टॉलधारकांना 2 कप चहा

*स्टॉल धारकांसाठी व ग्राहकांसाठी विशेष लकी ड्रॉ चे आयोजन*

त्वरा करा आजच आपला स्टॉल बुक करा लिमिटेड स्टॉल शिल्लक.

यश मेहता- टीम सखी इव्हेंट्स
प्रिया मेहता - टीम सखी इव्हेंट्स

Want your business to be the top-listed Jewelery/watch Store in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


413008
Solapur
413008