Shah Kulkarni Developers

Shah Kulkarni Developers

Share

19/04/2026

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद अक्षय राहो. 🌼🙏

09/04/2026

छोट्या स्वप्नातून सुरू झालेला मोठा प्रवास…

मैत्री, जिद्द आणि विश्वास यांच्या जोरावर
शहा-कुलकर्णी डेव्हलपर्स* आज अनेकांच्या स्वप्नांना आकार देत आहेत. 🏗️

📍 सोलापूरपासून सुरुवात…
आणि आता पुणे व मुंबईकडे पुढचं मोठं पाऊल…

कारण आमच्यासाठी रिअल इस्टेट म्हणजे फक्त प्रोजेक्ट नाही,
तर तुमच्या स्वप्नांचा पाया आहे.

मैत्री झाली foundation…
आणि विश्वास झाला यशाचा पाया.

📍 Location:
शहा कुलकर्णी सिटी, प्रस्तावित IT पार्क जवळ, डोणगावं रोड, सोलापूर .

📞 Call / WhatsApp Now:
9764911155 / 9850333061

🚀 प्रवास अजून सुरू आहे…

Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Office/01, 1St Floor , Hare Krishna Vihar, Near Mayurwan Hotel, Vijapur Road
Solapur
413004