Wifi Smart Camera Solapur

Wifi Smart Camera Solapur

Share

24/09/2020

*WIFI SMART CAMERA*

*सोलापूरकर साठी NO EXTRA COURIER CHARGES*
आपली, आपल्या परिवाराची व आपल्या मालमत्तेची सुरक्षा करायची आहे ? मग तुम्ही बाजारात कमी भावात मिळणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा पासून स्वतःला सुरक्षित कसे करू शकता?
आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी उत्तम कॉलिटी चा बाजारात मिळणाऱ्या कॅमेऱ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला सीसीटीव्ही कॅमेरा

*2 मेगापिक्सेल कॅमेरा*

❌नो DVR
❌नो HARDDISK
❌नो वायरिंग
❌नो SMPS
❌नो कनेक्टर्स
*📲लाईव्ह पहा तुमच्या मोबाईल मध्ये जगातील🌐 कोणत्याही देशातून*.

🏠घर, 🏬 ऑफिस🏢 शाळा 🏥दवाखाने 🏭 कारखाना🏪मेडिकल शॉप, दुकाने,🏤 शोरूम सर्वासाठी फायद्याचे CCTV कॅमेरा.
*📎खास वैशिष्ट्ये*

१)✅जगात कुठूनही आपल्या मोबाईल वरून आपल्या घरावर दुकानावर परिसरावर लक्ष ठेवा
२) ✅अंधारातही स्पष्ट बघा .(Night Vision)
३)✅ चोरांपासून सुरक्षित रहा.(Alarm Facility)
४) ✅कॅमेरामधून बोलण्याची ऐकण्याची सुविधा.(Two way communication)
५) ✅मेमरी कार्डमध्ये ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग ची सुविधा.
६)✅DVR व वायरिंग ची गरज नाही (हाताळण्यास अत्यंत सोपे).
७) ✅मोबाईल चार्जर पावर बॅंक द्वारे कॅमेरा चालण्याची क्षमता.
८) ✅Full HD रेकॉर्डिंग ची सुविधा.
९) ✅आपल्या स्मार्टफोनवरून कॅमेरा वर नियंत्रण ठेवण्याची सुविधा.
१०) *✅6 महिन्याची वारंटी*

*Piece TO Piece Replacement*

*सोलापूर मध्ये मिळतील...*

*इंस्टोलेश चार्जेस 300 Rs/-*

*किंमत फक्त : ₹ 3050/-*

*COD (Cash on Delivery)*

Contact:- *8626070488*

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


SOLAPUR
Solapur
413002