Selu Integrated Development Foundation

Selu Integrated Development Foundation

Share

संस्थेच्यावतीने सेलू तालुक्यातील विकासकामांना नागरिक, स्वयंसेवक, राज्य सरकार व विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी विविध घटकांच्या मदतीने विकासकामे केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, महिला सक्षमीकरण व पर्यटन यांसारख्या विषयांवर भर देऊन तालुक्याचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल.

Want your business to be the top-listed Media Company in Selu?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Selu