Challenge Academy

Challenge Academy

Share

Photos from Challenge Academy's post 28/05/2024

*इयत्ता 10 वी चा निकाल 100%*
Topper - 96.00%
Distinction 23
Grade I 7

*सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐*

*चॅलेंज अँकॅडमी कोरेगाव*
*निरंतर......... प्रगतीशील*

28/05/2024

SSC batch 2023-24 passing with flying colours. Always making us proud. Wishing and blessings the entire batch for their future.

10/02/2024

सेवा सदन नेत्रालय मिरज व चॅलेंज अँकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल कोरेगाव यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू निदान शिबिर दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी रोटरी गार्डन कोरेगाव येथे तपासणी शिबिर आयोजित केले जाते. गेले दहा वर्षे हा उपक्रम चॅलेंज अँकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या माध्यमातून राबवला जात आहे. आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त रुग्णांची कोरेगाव तालुक्यातून तपासणी केली गेली आहे. तरी उद्या दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या कॅम्पचा फायदा जरूर घ्यावा.

स्थळ :-- रोटरी गार्डन, कोरेगाव

वेळ :- सकाळी 10.00 वाजता

संपर्क :- 9975153763, 9975133054

चॅलेंज अँकॅडमी कोरेगाव
निरंतर......... प्रगतीशील

Want your university to be the top-listed University in Satara?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


811 B, Kumthe, Koregaon-Pusegaon Road, Koregaon, Dist.
Satara
415501

Opening Hours

Monday 9am - 4pm
Tuesday 9am - 4pm
Wednesday 9am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm
Saturday 9am - 1pm