Genius Technologies
Required back office/dispatch executive in reputed company at Chinchwad.
Computer and Excel knowledge must
21/11/2017
मित्रानो,
महाराष्ट्र शासन विजमंडळाच्या नेट मिटरिंग योजनेअंतर्गत आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती करून आपल्या विजेची गरज आपण स्वतःह भागू शकतो, घरगूती तसेच शाळा, कॉलेज, हॉस्पिटल इत्यादी, ठिकाणी वरील योजनेअंतर्गत सौरऊर्जा निर्मिती करता येते, सौर उर्जेचे वीज निर्मिती चे केंद्र उभारायचे असेल त्यांनी संपर्क करावा, सौर ऊर्जेचा संयंत्र प्रस्थापित करण्यासाठी आपल्या छतावर प्रती किलोवॅट 100 squre फूट जागा असणे आवश्यक आहे, या योजने करीता व सौर उर्जाच्या इतर उपकरणाच्या माहिती साठी माझ्याशी संपर्क साधता येईल.
टीप: 1 किलोवॅट सयंत्र मधून दर महा 120 युनिट सौर ऊर्जा निर्मिती होते.
संपर्क:
Genius Technologies,
Reg. Office: 190/A, Near MSEB office, more colony, Godoli, Satara, Maharashtra. 415002.
Branch office: Raigad society RH33/1, G block MIDC Chinchwad, Sambhaji nager ,
Chinchwad 411509.
Mo: 7722032504
27/09/2014
Genius Technologies
First power pack of 6000 watt, installed by our beloved customer Chief Engineer of PWD, Solapur.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Plot No 52, Additional MIDC, Kodoli
Satara
415004