Mayur Foot Wear
we provide various designed sneakers, shoes for school students, etc.
17/03/2022
होळीच्या अग्नीतून जाळून जाऊ दे निराशेची छाया काळी, एकमेकांचे तोंड गोड करू देऊनि पुरणपोळी आनंदाने भरून जाऊ दे सर्वांची झोळी हीच प्रार्थना करतो सण साजरा करुनि होळी ... होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा #होळीदहन
#चमकदार
14/03/2022
तुम्हाला आवडतील अशी रचना. आताच भेट द्या @मयूरफूटवेअर @कोरेगांवसातारा
ऑर्डर करण्यासाठी 📲 @८५३००३१९०२
📍नवीन एस.टी. स्टँड समोर, कोरेगांव, सातारा.
#फुटवेरस्टोर #चमकदार
08/03/2022
प्रत्येक 👩💼 नारीला तिच्या कर्तुत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला.. माझा सलाम.. आणि “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या आई, बहीण, पत्नी आणि 👩💼 लेकीस 🙏🏻😊 महिला दिनाच्या शुभेच्छा”😊🙏🏻 #जागतिकमहिलादिन #महिलादिन @मयूरफूटवेअर @कोरेगांवसातारा
#फुटवेरस्टोर #चमकदार
07/03/2022
मजबूत आणि टिकाऊ शूज @मयूरफूटवेअर @कोरेगांवसातारा
ऑर्डर करण्यासाठी 📲 @८५३००३१९०२
📍नवीन एस.टी. स्टँड समोर, कोरेगांव, सातारा.
#फुटवेरस्टोर #चमकदार
03/03/2022
दर्जेदार #लोफर्स चे नवीन कलेक्शन.. @मयूरफूटवेअर @कोरेगांवसातारा
ऑर्डर करण्यासाठी 📲 @८५३००३१९०२
📍नवीन एस.टी. स्टँड समोर, कोरेगांव, सातारा.
#चमकदार #फुटवेरस्टोर
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Near, New ST Stand Road, Koregaon
Satara
415501