Dada'J Rooftop Family Restaurant
20/06/2023
दादाज् रुफटॉप रेस्टॉरंटमध्ये सातारकरांना मिळेल विविध पदार्थांचा व थाळीचा अनलिमिटेड आनंद. रुफटॉप माहौलमध्ये व्हेज थाळी, अंडा थाळी, चिकन थाळी व मटण थाळी बनवेल तुमचा बेत अगदी स्पेशल.
आजच दादाज् रुफटॉप रेस्टॉरंटला भेट द्या व अनलिमिटेड थाळीचा आनंद घ्या - +91 820-8585031.
#थाळी #चिकन #व्हेज #नॉनव्हेज #मटण #शाकाहारी #मांसाहारी #मराठी #महाराष्ट्र #सातारा #जेवण
14/06/2023
साताऱ्यातला पाऊस आणि गरमागरम चवदार चिकन तंदूर म्हणजे रसिक खवय्यांसाठी पर्वणीच. दादाज् रुफटॉप फॅमिली रेस्टॉरंट खास सातारकरांसाठी रंगतदार पदार्थांची मेजवानी घेऊन आले आहेत जे तुमचा व तुमच्या परिवाराचा मान्सून चवदार नक्कीच बनवतील.
दादाज् रुफटॉप फॅमिली रेस्टॉरंट, रिलायन्स मॉलच्या वर, तिसरा मजला, पायोनियर टॉवर्स, विसावा नाका, सातारा.
+91 82085 85031.
#सातारा #मराठी #हॉटेल #जेवण #सह्याद्री #बिर्याणी #चिकन #व्हेज #फॅमिली #निसर्ग
04/06/2023
सातारा म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले शहर जिथे मन अगदी प्रसन्न राहते, याच प्रसन्न मनाला चवदार जेवण देण्याचं काम आम्ही करतो. रुफटॉप बैठकीसह तुम्हाला अगदी जेवण करताना देखील निसर्गाचा आनंद घेता येतो हीच आमची खासियत आहे. आजच व्हेज - नॉनव्हेज पदार्थांच्या साथीने तुमच्या परिवाराला चवदार व दमदार जेवणाचा आनंद द्या.
दादाज् रुफटॉप फॅमिली रेस्टॉरंट, रिलायन्स मॉलच्या वर, तिसरा मजला, पायोनियर टॉवर्स, विसावा नाका, सातारा.
+91 82085 85031.
#सातारा #मराठी #हॉटेल #जेवण #सह्याद्री #बिर्याणी #चिकन #व्हेज #फॅमिली
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the restaurant
Telephone
Website
Address
3rd Floor, Pioneer Towers, Above Reliance Super Store, Visawa Naka
Satara
415001
Opening Hours
| Monday | 12:30pm - 10:30pm |
| Tuesday | 12:30pm - 10:30pm |
| Wednesday | 12:30pm - 10:30pm |
| Thursday | 12:30pm - 10:30pm |
| Friday | 12:30pm - 10:30pm |
| Saturday | 12:30pm - 10:30pm |
| Sunday | 12:30pm - 10:30pm |