Infex

Infex

Share

09/01/2026

ग्राफिक डिझाईन शिका आणि घरबसल्या पैसे कमवा...

तुम्हीही घरबसल्या कमवण्याचं स्वप्न पाहत आहात का? तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी

आमपा 45 दिवसांचा ग्राफिक डिझाईनचा लाईव्ह लेक्चर्सचा कोर्स तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठायला मदत करेल.

या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळेल?

संपूर्ण 45 दिवसांचा प्रेक्टिकल कोर्स

दोन महत्त्वाचे सॉफ्टवेअर शिका

7 वर्षांचा अनुभव असलेला शिक्षक

100+ विद्याथ्यति यशस्वी करिअर

रेकॉर्ड कोर्सचा लाइफटाइम उपयोग करू शकता

करिअर घडवण्यासाठी पूर्ण सपोर्ट

आम्ही तुम्हाला फक्त ग्राफिक डिझाईन शिकवत नाही तर नोकरी मिळवण्यासाठी आणि काम शोधण्यासाठी पूर्ण मदत करतो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत...!

आजच संपर्क साधा आणि तुमचं ग्राफिक डिझाईनचं स्वप्न पूर्ण करा.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

Contact- 8898899088.

25/11/2025

Learn Social Media Marketing and Graphic Design at INFEX MEDIA in Sangamner!

#डिजिटलमार्केटिंग #व्यावसायिककौशल्ये
#संगमनेर

19/11/2025

🤩 तुमच्या स्वप्नातील डिजिटल करियरची सुरुवात करा! 🚀
तुम्हालाही घर बसल्या ₹१ लाख पर्यंत इन्कम सोर्स सुरू करायचा आहे का? तर मग, ही संधी सोडू नका!

ग्राफिक डिझाईन आणि सोशल मीडिया मार्केटिंगचा जबरदस्त कॉम्बो कोर्स खास तुमच्यासाठी!

✨ काय शिकायला मिळेल?
ग्राफिक डिझाईन: लोगो, सोशल मीडिया पोस्टर्स आणि प्रिंट मीडिया डिझाईन्स कसे बनवायचे याचे संपूर्ण ज्ञान.

सोशल मीडिया मार्केटिंग: Facebook आणि Instagram ॲड्स, उत्तम कंटेंट स्ट्रॅटेजी आणि बरेच काही!

फक्त ४५ दिवसांत शिका आणि डिजिटल जगात आपली ओळख निर्माण करा!

💰 विशेष ऑफर!
कोर्सची मूळ फी ₹१०,०००/- आहे, पण पहिल्या १०० विद्यार्थ्यांसाठी खास सवलत! आजच प्रवेश घ्या फक्त ₹४९९९/- मध्ये!

🔥 ऍडमिशन ओपन! 🔥

लवकर करा! मर्यादित जागा उपलब्ध! आजच आपले ऍडमिशन बुक करा आणि आपला डिजिटल प्रवास सुरू करा!

Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company in Sangamner?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Sangamner
422605