Taekwondo Association Raver

Taekwondo Association Raver

Share

Photos from Taekwondo Association Raver's post 13/08/2024

*रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशन चा तथा स्वामी स्पोर्ट क्लब राष्ट्रीय खेळाडू आणि सरदार जी जी हायस्कूल चा विद्यार्थी सागर संजय ठाकणे याचे नंदुरबार येथे पोलीस शिपाई पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

Photos from Taekwondo Association Raver's post 06/08/2024

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी कलर बेल्ट परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले.
कार्यक्रमाचे उ्घाटक श्री.रवींद्र पवार सर, प्रभाकर बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले तर श्रीकांत महाजन सर यांनी सूत्र संचालन केले व आभार जीवन महाजन यांनी मानले,रावेर ता. तायक्वांदो व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सचिव अजित घारगे यांच्या उपस्थितीत तायक्वांदो कलर बेल्ट प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत 58 खेळाडूंनी यश संपादन केले. तायक्वांदो हा खेळ शालेय स्पर्धेत, आंतर राष्ट्रीय, ओलंपिक मध्ये सुधा खेळला जात असून दहावी बोर्ड परीक्षेत खेळाडूंचे गुण ग्राह्य धरले जात असल्याने विद्यार्थ्यांना फायदा होतो. सैन्य भरती, पोलिस भरती तसेच शासकीय नोकरीतही खेळाडूंना विशेष सवलत मिळते. त्यामुळे या खेळांकडे विद्यार्थी-पालकांनी सजगपणे पहावे तर खेळाडूंना प्रशिक्षक जीवन महाजन,जयेश कासार रावेर तायक्वांदो असोसिएशनचे खजिनदार डॉ.सुरेश महाजन,श्रीकांत महाजन सर, विष्णू चारण सर, पुष्पक पवार,जयेश बावीस्कर यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा गौरव केला आणि रावेर तालुका तायक्वांडो असो अध्य. दिपक नगरे, डॉ. संदीप पाटील आयुष्य अग्रवाल, वाय. पि माळी, प्रमोद पाटील,स्नेहल अट्रावलकर यांनी शुभेच्छा दिल्या.

16/12/2023

🥋🥋🥋🥋🥇🏆🥇🥋🥋🥋🥋
*शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जळगाव येथे उत्साहात पार पडल्या आपल्या रावेर तालुक्यातील तायक्वांदो खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळवले तर रावेर तायक्वांदो असोसिएशन तथा स्वामी स्पोर्ट्स क्लब तर्फे पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले स्वामी विवेकानंद विद्यालय रावेर चे अध्यक्ष श्री रवींद्र पवार सर रावेर तालुका तायक्वांदो अध्यक्ष श्री दिपक नगरे सर यांच्या हस्ते देण्यात आले...*तर
प्रशिक्षक, जीवन महाजन सर, जयेश कासार सर
शिक्षक, श्रीकांत महाजन सर, जेके पाटील सर, गिरीश खोडके, अस्वार मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या
*स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर*
*स्वामी इंग्लिश मीडियम रावेर*
मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेर
*सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपुर,*
*सरदार जी जी हायस्कूल रावेर*
*यशवंत विद्यालय रावेर*
सरस्वती विद्यामंदिर रावेर
*गो गो बेंडाळे हायस्कूल विवरा*
*येथील खालील खेळाडूंनी सहभाग नोंदवित पदक प्राप्त केले आणि पुढील होणाऱ्या विभागीय तायक्वांडो स्पर्धेसाठी जळगाव येथे त्यांची निवड झाली.*
*14 वर्षाखालील मुल*
दक्ष तायडे (रजक पदक🥈)
अथर्व सोनार (रजक पदक🥈)
अमर शिवलकर ( सुवर्ण पदक🥇)
*14 वर्षाखलील मुली*
खुशी बारी (सुवर्ण पदक🥇)
नम्रता गाढे (रजक पदक🥇)
कोमल गाढे (सुवर्ण पदक🥇)
*17 वर्षाखालील मुल*
मुकेश भोई (सुवर्ण पदक🥇)
साई निळे ( कास्या पदक🥇)
सिद्धांत घेटे (सुवर्ण पदक🥇)
प्रबुद्ध तायडे (सुवर्ण पदक🥇)
अनेंद्र वाघ (सुवर्ण पदक🥇)
*19 वर्षाखालील मुल*
श्रीकांत महाजन ( सुवर्ण पदक🥇)
लोकेश महाजन (सुवर्ण पदक🥇)
दिनेश चौधरी ( सुवर्ण पदक🥇)
यश जाधव (सुवर्ण पदक🥇)
*सरदार व. प.ऐनपूर ....*
१) *स्नेहा वाघ* *प्रथम* 🥇
२) *वैष्णवी इंगळे* *प्रथम* 🥇
३) *युक्ती जाधव* *द्वितीय* 🥈
४) *दुर्गेश्वरी कोळी* *द्वितीय* 🥈
17 वर्षा आतील
१) *वैष्णवी जाधव* *प्रथम* 🥇
२) *प्राचल कोळी* *द्वितीय* 🥈
३) *वैष्णवी कोळी* *द्वितीय* 🥈
19 वर्षा आतील
१ *)निर्मिती चौधरी* *प्रथम* 🥇
२) *प्रणाली पाटील* *प्रथम* 🥇
३) *मोहिनी कोळी* *द्वितीय* 🥈
४) *तेजल पाटील* *द्वितीय* 🥈
५) *नेहा जैतकर* *द्वितीय* 🥈
🥇🥇🥇🥈🏆🥈🥇🥇🥇

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Raver?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Swami Vivekanand Vidya Mandir
Raver