Purtata Events.
26/03/2016
2 वर्षा च्या उत्तम प्रतिसादानंतर "पूर्तता इव्हेंट्स"घेऊन येत आहे नव्या रुपात नवीन संकल्पना तुमच्यासाठी....!!!!
कोणतही कार्य म्हटलं कि आधी लक्षात रहात ते जेवण
पूर्तता मध्ये तेच मिळत जे तुम्हाला हवंय
स्टॉल पद्धत-पाणीपुरी,सँडविच,रगडा पॅटीस, डोसा, आणि बरच काही चटकदार.....तुम्हला हवंय तस
टिपिकल महाराष्ट्रीयन पंगत-मसालेभात,अळू ची भाजी,सोलकढी आणि बरच काही....
कार्यक्रमा च्या पॅटर्न नुसार
साऊथ इंडियन,चायनीज,पंजाबी सुद्धा...
वेलकम ड्रिंक -सीझन नुसार......
गरमागरम.....गारेगार !!
सोबत गरजे नुसार चहा कॉफी डेझर्ट आहेच.!!
कार्यक्रमा च्या स्वरूपा प्रमाणे
नवीन संकल्पना न वर आधारित डेकोशनही
या शिवाय रांगोळी हि हवीच
हे सर्व साजर करायला उत्तम हॉल व्यवस्था हि उपलब्ध!!
हॉल सजावटी बरोबरच स्वतःला खुलवायला कार्यक्रमा नुरूप
मेहंदी,मेकअप,साडी ड्रेपिंग
आणि एवढ्या सुंदर कार्यक्रमा च्या आठवणी जतन करायला एक क्लिक हवाच....फोटो ग्राफर हि उपलब्ध ! :D
पाहुण्या ना द्यायला छोट्या पासून जेष्ठान पर्यंत प्रेमाची छोटी भेट "रिटर्न गिफ्ट्स" हि
सर्वात शेवटी....तुमची समाधानाची पावती हवीच कि...☺☺☺
"पूर्तता".....इथे कार्य खुलतेच !!
31/10/2015
We are here to lighten your diwali !
Special arrivals for diwali!
For more information
Contact 9850897050
:)
12/07/2015
A token of love and remembrance from our side..
Some Amzing return gifts..
Range 200-1000 😀
Hello everyone
I'm kavita umarani..
Here is the official page of my event management.. PURTATA EVENTS!!
Hope you all like it.. Followers are always welcome :)
For more details pls call on :9850897050, 9765155536
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Poona