Vrushali Anand Rithe

Vrushali Anand Rithe

Share

31/05/2026

धर्म, न्याय आणि जनकल्याणाचा तेजस्वी दीप..
राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#अहिल्यादेवी_होळकर #जयंती #अभिवादन

28/05/2026

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।।

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#सावरकर

27/05/2026

केंद्रीय मंत्री, भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व, विकासपुरुष, आमचे मार्गदर्शक नेते मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#वाढदिवस_शुभेच्छा #अभिष्टचिंतन #नितीनजी_गडकरी_साहेब

27/05/2026

समर्पण, संघर्ष आणि संयमाच्या प्रतिमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

#माता_रमाई_भीमराव_आंबेडकर #स्मृतीदिन #अभिवादन

19/05/2026

पुण्यनगरीच्या महापौर
सौ. मंजुषाताई नागपुरे
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
#वाढदिवस

14/05/2026

मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर।
फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर।।
दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा।
म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।।

स्वराज्यरक्षक, वीर योद्धे, हिंदू धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!🚩

#धर्मवीर_छत्रपती_संभाजी_महाराज #जयंती #अभिवादन

Photos from Vrushali Anand Rithe's post 10/05/2026

स्वर्गीय सचिनभाऊ कुडले यांच्या स्मरणार्थ दत्तवाडी मध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये सदिच्छा भेट देण्यात आली.

09/05/2026

गरीब-वंचितांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करणारे
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक, शिक्षणत प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

#कर्मवीर_भाऊराव_पाटील #स्मृतीदिन #अभिवादन

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Bhidewada, Opp. Dagdushet Halwai Ganpati Temple, Budhwar Peth.
Pune
411002