Talegaon Guide
16/07/2019
तळेगाव दाभाडे नगरपरीषद (शिक्षण, क्रिडा, सांस्कृतिक कार्य समिती) तर्फे 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ
Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांनी आवड, क्षमता व भविष्यातील संधी यांचा विचार करून विद्याशाखा निवडावी - डॉ. एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, क्षमता व भविष्यातील संधी यांचा विचार करून विद्याशाखा निवडावी, असा सल...
11/05/2019
*****दुःखद बातमी*****
श्रीरंग कलानिकेतन तळेगांव दाभाडे संस्थेचे संस्थापक,कलापिनी,अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव चे आजीव सदस्य व एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले पं. शरद जोशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, संस्थेचा आधारस्तंभ, तळेगावचे गानमहर्षी आता पंचतत्वात विलीन झाले आहे
त्यांनी कलापिनीच्या संगीत पंडितराज जगन्नाथ, संगीत धन्य ते गायनीकला,संगीत चैती, संगीत बिलासखानी तोडी या अविस्मरणीय संगीत नाटकांचे दिग्दर्शन केले होते व भूमिकाही केल्या होत्या.संगीत चैती,संगीत बिलास खानी तोडी या नाटकाचे लेखन ही केले होते.
तळेगावच्या सांस्कृतिक क्षेत्रावर हा फार मोठा आघात आहे
ईश्वर चरणी प्रार्थना ही की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
Little Birdies PreSchool and Day Care is urgently looking for a bungalow (4 spacious rooms) on long term rent around Harneshwar Hospital ~ Station ~ Mount St Ann School ~ Swaraj Nagari. Please contact.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Talegaon Dabhade Railway Station
Pune
410507