Balaji Snacks Center
10/02/2020
बालाजी स्नॅक्स सेंटर नी रविवारी सकाळी 6:00 वा 1800 लोकांची नास्टाची ऑडर पूर्ण केली.
उपमा आणि शिरा सोबत मस्त पैकी केळी पण होती.
जाॅन डियर (John Deere company)कंपनी मगर पट्टा सिटी, मॅरेथॉन स्पर्धा होती,सलग 3रे वर्ष ही ऑडर बालाजी स्नॅक्स सेंटर कडे आहे.अशा अनेक प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धांचे स्नॅक्स नियोजन बालाजी स्नॅक्स सेंटर करत आले आहे,पण फेस बुक वर अपलोड करण्याची पहिली वेळ आहे.डिजिटल मार्केटिंग किंवा कोणतेही प्रकारची जाहीरात केली नव्हती आणि गरज पण भासली नव्हती पण काळाची गरज बनली आहे.सोबत फोटो जोडत आहे.(लिखाणा मध्ये चुकी असल्यास क्षमस्व)
Want your restaurant to be the top-listed Restaurant in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the restaurant
Telephone
Website
Address
Near Kasat Petrol Pump
Pune
411038
Opening Hours
| Monday | 6am - 11pm |
| Tuesday | 6am - 11pm |
| Wednesday | 6am - 11pm |
| Thursday | 6am - 11pm |
| Friday | 6am - 11pm |
| Saturday | 6am - 11pm |
| Sunday | 6am - 11pm |