JSC Educational Trust

JSC Educational Trust

Share

Photos from JSC Educational Trust's post 22/03/2022

Today’s awareness program for senior citizens in Thorat Garden Kothrud

03/03/2022

ऍक्युप्रेशर

हि पद्धत सहज सोपी,विना औषध उपचार आहे आणि ती शिकल्यास स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वापरता येऊ शकते .

यातील सखोल ज्ञान घेतल्यास आपण बर्याच आजारांवर मात करू शकतो. मायग्रेन ,सांधेदुखी, किडनी ,तसेच पोटाचे विकार ,लठ्ठपणा ,मानेचे आजार ,सर्दी ,कान दुखी असेच इतर बरेच आजार आहेत जे बरे होऊ शकतात .

यात चार प्रकार आहेत

१. शरीरावर बिंदू दाबन
२. हात आणि पायाच्या तळव्यावर तेल अथवा क्रीम ने मसाज देऊन लाकडाच्या किंवा क्रिस्टल च्या छोट्या काठीने बिंदू दाबन
३. हाताला आजारानुसार सिड थेरेपी देणे
४. कानांवरच्या बिंदूंना योग्य प्रेशर देणे

सध्या सगळे जण अति औषधे ,वारंवार बदलणारे हवामान ,आणि डॉक्टरांची भरमसाठ फी या सगळ्याला कंटाळलेले आहेत .आणि यावर सोपा उपाय म्हणून ऍक्युप्रेशर हा घरच्या घरी करता येणारा उपचार आहे .

योग्य बिंदू दाबन व मर्म स्थाने माहीत झाली कि आपण स्वतःला आणि इतरांना देखील नक्की मदत करू शकतो . तसेच व्यवसाय म्हणून सुद्धा छान आहे .घरातल्या घरात छोटेखानी क्लिनिक सुरू करता येऊ शकते .

याचे तीन कोर्स आहेत .

लेव्हल १
लेव्हल२
लेव्हल३

थेरपिस्ट साठी हे तिन्ही कोर्स अनिवार्य आहेत तसेच रेग्युलर प्रॅक्टिस मुळे चांगले करियर घडवता येते .

अधिक माहितीसाठी मला संपर्क करा

डॉ.स्नेहा जोगळेकर
Call 8484913301

सस्नेह माईंड अँड बॉडी हिलींग सेंटर ,शॉप नंबर १०,साई सयाजी कॉर्नर ,वनाज, पौड रोड, कोथरूड

28/02/2022

SANSNEH EXPRESSION OF LIFE

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


#501, Sai/Ram Apt, 5th Foor, Above SUBWAY, Vanaj Corner, Kothrud, Pune 411037
Pune
411038

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 3pm