Anti Corruption Squad

Anti Corruption Squad

Share

Photos from Anti Corruption Squad's post 10/12/2025

"अँटी करप्शन स्क्वाड ट्रस्टचा उपक्रम: गरजू मुलांना फळ-फ्रूटांचे वाटप व अन्नदानाने आनंदाची उधळण!"

Photos from Anti Corruption Squad's post 26/11/2025

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ; दर्जाची व संधीची समानता ;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
#संविधानदिन #भारताचेसंविधान #संविधान #विचारस्वातंत्र्य #स्वातंत्र्यसमता_बंधुता #भारत #भ्रष्टाचारमुक्तभारत

09/10/2025

10 years complete 💯✅ 2015-2025

28/09/2025

Anti Corruption Squad NGO (T) के 10 साल पूरे होने पर वर्धापन दिन संदेश,

---

एंटी करप्शन स्क्वॉड NGO (T) वर्धापन दिन,

आज आपल्या Anti Corruption Squad NGO (T) या संस्थेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
गेल्या दशकभरात संस्थेने गुन्हेगारी व भ्रष्टाचाराविरोधात सतत लढा देत समाजहितासाठी काम केले आहे.

या प्रवासात अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे.
पुढील वाटचालीतही गरजूना मदत, न्याय मिळवून देणे आणि भ्रष्टाचारमुक्त समाज उभारणे हेच आमचे ध्येय आहे.आपणही या कार्यात आपले योगदान देऊ शकता.
“ज्यांना शक्य आहे त्यांनी मदतीचा हात पुढे करावा.”

१० वर्षांच्या कार्याची ही फक्त सुरुवात आहे, अजून मोठा प्रवास बाकी आहे.

Anti Corruption Squad NGO (T) परिवार

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411042