APLA PUNE
सांगवी पोलीस ठाण्याजवळच एका हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील आरोपीची तोंडावर दोन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली.
दिपक दत्तात्रय कदम (वय ३०, रा. जयमालानगर, जुनी सांगवी) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. २०१४ मध्ये संतोष काची याच्या हत्येचा प्रयत्नामध्ये दिपक कदम आरोपी होता. याच वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस ठाण्यापासून हकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बावधान भागात मंगळवारी सकाळी आणखी एक गवा आढळून आला. याला पकडण्याची तयारी सुरु आहे. मात्र, लोकांनी या भागात गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411001