Students For Development - Pune Chapter

Students For Development - Pune Chapter

Share

⇨Started in 1992 by Students of IIT Bombay and Other Professional Institutes in Maharashtra. It was named ‘Students For Development (SFD) i.e. Mission Statement - Sarveshu Sukhinah Santu i.e. Let Everyone Be Happy. This Forum is Promoted by Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP)

⇨ Student for development (SFD) is an initiative that seeks to bring students together to work for 5 Js namely Jal,

Photos from Students For Development - Pune Chapter's post 01/09/2020

पुणे में गणेश उत्सव बहुत उत्साह के साथ मनाया जाता है। इस दौरान, शहर में बड़ी मात्रा में निर्माल्य एकत्र किया जाता है।
कार्यकर्ताओंने जल प्रदूषण विषय में जागरूकता बढ़ाने और खाद उत्पादन के लिए निर्माल्य इकट्ठा करने के लिए पुणे के विभिन्न हिस्सों में जाकर कार्य किया। Student For Development - CG

Photos from Students For Development - Pune Chapter's post 01/09/2020

"विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे" या विचाराने प्रेरीत होऊन ने च्या अंतर्गत या गणेशोत्सवात पर्यावरण जतनच्या हेतूने "निर्माल्य संकलन व खत निर्मिती"चा उपक्रम पुणे शहरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने यशस्वीपणे केला आहे.
Student For Development - CG

Photos from Students For Development - Pune Chapter's post 01/09/2020

दरवर्षी पुणे शहरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो, त्यासोबतच खूप मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते, या निर्माल्याची योग्य विल्हेवाट होणे आवश्यक आहे म्हणूनच ABVP Pune शहरातून निर्माल्य संकलीत करून खत निमिर्ती करणार आहे.
या उपक्रमात १३२ गणपती मंडळे व २६ मोठ्या सोयसायटी सहभागी आहेत.


Students For Development (SFD)
Students For Development - Maharashtra
Students For Development - Pune Chapter

10/05/2018

समाजात राहून समाजाची जाणीव ह्या व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच सातत्याने विद्यार्थी हितार्थ लढणाऱ्या अभाविपची ओळख प्रत्यक्ष आपल्या शिबीर सहभागातून व्हावी याकरिता दि. १८-२० मे या दरम्यान निसर्गरम्य अशा मावळ तालुक्यातील 'शिरदे' या गावी यावर्षीचे उन्हाळी शिबीर होणार आहे. आपण अवश्य सहभागी व्हा.
तर येतायं ना मग अभाविप पुणे महानगर आयोजित 'शिरदे उन्हाळी शिबीराला' ?
Register at-
https://bit.ly/2Ij5P9O

अथर्व 7745873737
अभिषेक 8888418088
स्वामिनी 9527909505

#सहवास_ग्रामीण_जीवनाचा

#शिरदे

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


‘Mangal Bhuvan’, A/3 – Suvidha Smita Apartment, 1525 Sadashiv Peth
Pune
411030