Grantham.in
We function in sales, distribution, publicity and publication of Marathi Books online and offline. On account of our Silver Jubilee, we take pleasure in strengthening our bond with all of our Readers, Authors and Artists! We hope that this medium will prove beneficial in reaching out to new people too. Our name is remembered by readers and artists for availability of Marathi dramas, one act plays
17/10/2024
Reader's Choice!!
पुस्तक - ज्याचं त्याचं एव्हरेस्ट
लेखिका - मृणालिनी चितळे
हिमालय अनेकांना वेड लावतो. का ? कसं ? एव्हरेस्टसारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुन:पुन्हा हिमालयाकडे का वळतात?
पर्वतराजीतील भव्यता आणि शांतता, रौद्रता आणि सात्त्विकता त्यांना भुरळ पाडत असते? की निसर्गाचा लहरीपणा त्यांच्यातील धाडसी आणि अपराजित वृत्तीला सतत आव्हान देत असतो? अशावेळी त्यांचे प्रियजन कशी साथ देत असतील?
एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या अनावर ओढीपायी तीन पिढ्यांमध्ये निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष आणि परस्परांना समजून घेण्याचे प्रयास चित्रित करणारी - ‘सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं’ याचा प्रत्यय देणारी - सत्यघटनेवर आधारित कादंबरी!
Now available on Grantham - Across India!
Download the app and order NOW!!
Link in Bio
Happy Reading!
#ग्रंथम
#मराठी
#कवी
#लेखक
#लेखिका
#महाराष्ट्र
नवरात्र २०२४ कवयित्री विशेष हा विशेष उपक्रम आज संपन्न झाला आहे.. ग्रंथमतर्फे तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. पण आज आम्ही फक्त तोंडी आभार व्यक्त करणार नाहियोत.. तर भेट देऊन व्यक्त करणार आहोत..
जर तुम्ही पुढील दहा दिवसात ग्रंथम App वरुन भारतातील कुठल्याही भागातून पुस्तकांची ऑर्डर नोंदविली तर या कवयित्री विशेष २०२४ उपक्रमानिमित्त
कवी संदीप खरे यांचं आवडतं पुस्तक तुम्हाला तुमच्या ऑर्डरसोबत भेट म्हणून देण्यात येणार आहे..
मराठी साहित्यातील विविध विषयांवरील आणि अनेक लेखकांची पुस्तकं ग्रंथम ऍप वर तुमच्यासाठी खास उपलब्ध आहेत😇
🎁 Shipping in India only.
📱 Download The Grantham App
तर मग आता वाट कसली बघताय? घाई करा.. बाकी तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा..
संपर्कासाठी: ७७४४००७७४४
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
C/o Paresh Agencies, 538, Shaniwar Peth, Near ABC
Pune
411030
Opening Hours
| Monday | 10am - 8pm |
| Tuesday | 10am - 8pm |
| Wednesday | 10am - 8pm |
| Thursday | 10am - 8pm |
| Friday | 10am - 8pm |
| Saturday | 10am - 8pm |