Drishyam Communications
12/01/2024
We are honored to express thoughts on the 'Petroglyphs of Kokan' from the point of view of our film- Katalshilp at the time of the Press Conference arranged during the Kirloskar Vasundhara International Film Festival.
We shared this conference with the young director Akshay Mandavkar, Festival Director Virendra Chitrav, and Aditi deodhar- Gokhale Institute working on the mission City Chakra.
We are grateful to the Respected Arti Kirloskar, Atul Kirloskar, Dr. Gurudas Nulkar and Virendra Chitrav for giving us this opportunity and honoring us.
Also thanks to Nisargyatri Santha, Ratnagiri and our Drishyam team!
Narwane Rahul Sayali Khedekar Kirloskar Vasundhara Virendra Chitrav Gurudas Nulkar Aditi Deodhar Akshay Mandavkar Arti Kirloskar निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी Bhai Risbud Rutwij Apte
16/12/2023
कवी वैभव जोशी यांच्या कवितेने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचं शब्दांवरचं सामर्थ्य वादातीत आहे.
वैभव जोशी ह्यांना नुकताच ‘गदिमा प्रतिष्ठान’तर्फे ‘चैत्रबन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. दृश्यम स्टोरीज प्रस्तुत 'जगावेगळी माणसं' मध्ये त्यांची घेतलेली पूर्ण मुलाखत.
या मुलाखतीच्या लोकेशनसाठी रुपा अजिंक्य दंताळे आणि Ajinkya Dantale यांनी सहाय्य केले त्याबद्दल धन्यवाद!
Link- https://youtu.be/0YW43eqRU3A
Vaibhav Joshi
Narwane Rahul
Sayali Khedekar
Vaibhav Joshi Interview | Jagawegli Manasa | Drishyam Stories | कवी वैभव जोशी यांच्या कवितेने अगदी थोड्या कालावधीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचं शब्दांवरचं सामर्थ....
आधुनिक कवितेचे जनक कवी केशवसुत यांचा आज स्मृतिदिन! “कवितांची राजधानी म्हणजे मालगुंड गाव आणि कवींचं तीर्थक्षेत्र म्हणजे केशवसुत स्मारक!” ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी ज्या वास्तूबद्दल हे उद्गार काढले त्या मालगुंड येथील केशवसुत यांच्या जन्मस्थळाचा हा व्हिडीओ नक्की पाहा!
01/10/2023
कोकणात असणाऱ्या अनेक गडांपैकी एक 'पूर्णगड'! समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा अंगावर झेलत इतिहासाची साक्ष देत उभा असणारा हा किल्ला आवर्जून पाहावा असाच आहे.
Video Link- https://youtu.be/efhyLRaTsJs
Purnagad Fort - Historical Tourist Place in Ratnagiri | Purnagad Fort - Ratnagiri | Kokan Vlog | Episode - 4कोकणात असणाऱ्या अनेक गडांपैकी एक 'पूर्णगड'! समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा अंगावर झेलत इतिहासाची साक्ष देत उभ.....
24/09/2023
कशेळीचा समुद्रकिनारा हा निसर्गाचा एक अद्भुत देखणा आविष्कार आहे. हा समुद्रकिनारा देवघळीचा समुद्र म्हणूनही ओळखला जातो. इथली समुद्री गुहा हा एक आकर्षणाचा भाग आहे. आख्यायिकेनुसार कनकादित्य मंदिरातील सूर्यमूर्ती याच गुहेत ठेवण्यात आली होती.
https://youtu.be/Z5L-TnJjmGI
Devghal- Kasheli ghal Beautiful Beach Ratnagiri | Devghal Beach | Explore Kokan with Devrai | Episode:9कशेळीचा समुद्रकिनारा हा निसर्गाचा एक अद्भुत देखणा आविष्कार आहे. हा समुद्रकिनारा देवघळीचा समुद्र म्हणूनही ओळ...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Address
Right Bhusari Colany, Kothrud Depo
Pune
411038
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |