Wealth Creator
No Need of Any Investment
06/12/2025
इ थोडे थांबा वाचा आणि विचार करा
🔥 SEBI ची ट्रेडिंग इन्फ्लुएन्सर्सवर कारवाई
SEBI ने अलीकडे काही ट्रेडिंग इन्फ्लुएन्सर्सवर
❌ खोटी वचने
❌ बेकायदेशीर नफा
❌ चुकीची माहिती
यासाठी कारवाई केली.
त्यांच्या कागदपत्रांमध्ये एक धक्कादायक गोष्ट —
👉 ट्रेडिंगमधून कमाई कमी
👉 99% कमाई कोर्स विकून!
तरीसुद्धा लोक त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवत होते.
---
❓ मग खोटे बोलणारे जास्त विश्वासू का वाटतात?
🔹 कारण सत्य कठीण असतं
🔹 आणि खोटं गोड वाटतं
🔹 सत्य “धीर” मागतं
🔹 खोटं “दर महिन्याला 10%” अशी लालसा दाखवतं
📌 फसवणुकीत ग्लॅमर असतं
📌 ज्ञानात मेहनत असते
त्यांचा हॉल भरतो —
अनुभवी सल्लागार मात्र विश्वासासाठी झगडतात.
---
💡 गुंतवणूकदारही इथे थोडे दोषी आहेत
आपण
👉 शॉर्टकटच्या मागे पळतो
👉 साहसाला पसंती देतो
👉 पण शिस्त, धैर्य टाळतो
---
सत्य एकच —
📉 रिटर्न वर–खाली होतात
⏳ पैसा कमवायला वेळ लागतो
💯 अनुभव शेवटी खोट्याला हरवतो
फसवणूक संपते…
हायप थंडावते…
पण चांगला सल्ला
मालमत्तेसारखा कंपाउंड होत वाढत राहतो.
---
🔍 स्वतःला 10 सेकंद विचारून बघा
👉 शांतपणे श्रीमंत व्हायचंय?
किंवा
👉 घाईत?
निर्णय तुमचा.
हायपपेक्षा प्रामाणिकपणाला निवडा.
विजय चौधरी
9604737437
To Plan your Finacial Goal Call us at 9604737437
28/11/2025
दिवसभराची धावपळ फक्त त्यांच्या उद्यासाठी असते. ❤️
त्या उद्याचं रक्षण करा आजच – योग्य विमा आणि आर्थिक नियोजनासह
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Pune
411030