Dhananjay Desai

Dhananjay Desai

Share

Photos from Dhananjay Desai's post 05/05/2026

आज वैशाख अंगारक चतुर्थी निमित्ताने लोणावळा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.

03/05/2026

मराडेपाडा, भिवंडी येथे
श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांचे पवित्र देवस्थानाचे दर्शन घेऊन हे स्मारक पाहून प्रचंड भारावून गेलोय.
महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या प्रत्येक शिवभक्तांनी येथे जाऊन आवर्जून दर्शन घेतले पाहिजे. आणि असे शिव मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारायला हवे हि आई भवानी चरणी प्रार्थना.

|| जय शिवराय ||

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Pune