Queen Marathi
11/01/2026
ज्यांनी शिवबांसारखा महापराक्रमी पुत्र घडवला आणि शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची जिद्द दिली, त्या स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव १२ जानेवारी रोजी साजरा होत आहे. सिंदखेड राजाच्या मातीत जन्मलेल्या या कर्तृत्ववान माऊलीने केवळ एका साम्राज्यालाच नाही, तर एका संपूर्ण संस्कृतीला दिशा दिली. जिजाऊंचा जन्मदिवस म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्त्री-शक्तीच्या अथांग प्रेरणेचा उत्सव. या मंगल दिनी राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी खास शुभेच्छा संदेश आणि त्यांचे प्रेरणादायी विचार.... स्वराज्य निर्मितीचा पाया रचणाऱ्या आऊसाहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
🙏🙏🙏
10/01/2026
.
💕😘
09/01/2026
Suruchi Adarkar .
💕😘
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Address
Pune