NewsDotz
'शाळा'असूनही उपयोग काय? 'PMC'च्या नियोजनशून्यतेवर प्रश्नचिन्ह
पुणे महानगरपालिकेतील शामराव कलमाडी कन्नड माध्यम प्र. शाळा येथे शिकणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधेच्या अभावामुळे रोज गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. बससेवा उपलब्ध नसल्याने मुलांना रिक्षांमध्ये ठासून प्रवास करावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेला थेट धोका निर्माण झाला आहे. स्थलांतरित पालकांचे आर्थिक ओझे वाढत चालले आहे आणि काही विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही PMC शिक्षण विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. विद्यार्थ्यांच्या हक्कांकडे होणारे हे दुर्लक्ष चिंताजनक असून पालक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी वाढत आहे.
(Pune PMC School, Student Inconvenience, Transport Facility Shortage, Shamrao Kalmadi School, Safety Risk, Rickshaw Overcrowding, Migration Stress, School Dropout, Education Department Neglect, Parental Dissatisfaction, Student Rights)
पुणे: भैरोबानाला येथील IOC पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यावर मारहाण करण्यात आली
#पुणेपोलीस
(Petrol Dealers Association Pune, petrol pump staff, Yerwada Bhairobanala, threat to close petrol pumps, Pune police senior officers contact, frontline staff safety Pune, night time petrol pump security, Pune Pimpri Chinchwad SSP)
हिंजवडीच्या शांत सकाळीत मृ #त्यू दडला होता. एक धडक, एक पळून गेलेला डंपर… आणि २० वर्षांच्या तन्वीचा अंत. CCTV फुटेजने उघड केलं — हा साधा अपघात नव्हता, तर पुरावे लपवण्याचा कट होता. नंबर प्लेट चिखलाने झाकली, डंपर गायब… पण प्रश्न अजूनही जिवंत आहे — या शहराच्या रस्त्यांवर निष्पाप जीव रोज बळी पडताहेत, जबाबदार कोण?
हिंजवडी परिसरात मागच्या ११ महिन्यांत सात महिलांचे मृ #त्यू याच RMC व डंपर वाहतुकीमुळे झालेत. तन्वी आता एक केस नाही - ती Pune Traffic System च्या अंधारावरचा आरसा बनली आहे. उद्या कोण? हा सवाल प्रत्येक नागरिकाच्या रस्त्यावर चालताना मनात आवाज उठवतो!
(Hinjawadi, Tanvi Sakhare, Pune dumpers issue, RMC trucks, Pune traffic negligence, CCTV footage dumpers, Hinjawadi police action, road safety Pune)
“महाराज आजही इथेच आहेत…” रायगडावरून तरडेंचं पर्यटकांना आवाहन
(Pravin Tarde, Raigad, Viral, Raigad Fort)
घड्याळ–तुतारी–कमळ या चिन्हांमध्ये टक्कर; प्रभाग क्र. 32 वारजे–शिवणे परिसरात निवडणुकीची धामधूम
वारजे–पॉप्युलरनगर–शिवणे प्रभागात एनसीपीच्या फुटीनंतर घड्याळ-तुतारी-भाजप तिरंगी लढतीची शक्यता - पण रस्ते, वाहतूक आणि अतिक्रमणाचा प्रश्न कायम.
(Varje Ward 32 Pune election, Shivne political equation, NCP split Pune, BJP in Varje, Pune civic issues election 2025)
खू*न–अपघ!त–मृ*तदेह; DCP संभाजी कदम यांच्याकडून माहिती समोर
एकाच दिवशी तीन भीषण घटना! तरुणाचा खू*न, नवले ब्रिजवर अपघात आणि कॅनलमध्ये अज्ञात मृतदेह — संपूर्ण प्रकरणाबद्दल DCP संभाजी कदम यांची सविस्तर प्रतिक्रिया.
#पुणे
(Sinhagad Road Pune, Tauqeer Shaikh Koyta, Meenakshipuram Krushnakunj, Pune Koyta Gang, youth murdered Sinhagad Road, minor Pune, Pune police investigation, deadly Pune)
18/11/2025
Newsdotz Exclusive: NASA Trip Turns Special as Pune ZP Students Interact with Indian Ambassador Vinay Mohan Kwatra
Pune ZP school students interacted with Indian Ambassador Vinay Mohan Kwatra during their NASA trip, gaining motivation, global exposure, and confidence for future aspirations.
(Pune ZP students NASA, Indian Ambassador Vinay Mohan Kwatra, Pune Model School project, ZP students meet Ambassador, NASA visit Pune students, education global exposure, rural student confidence, Pune Zila Parishad)
Pune: Tension at Pune Airport After Delhi-Bound IndiGo Flight Runs 2.5 Hours Late
A 2.5-hour delay of IndiGo’s 5 AM Pune-Delhi flight triggered chaos at Pune Airport. Frustrated passengers clashed with airline staff, leading police to intervene amid rising tempers and confusion.
#पुणे
(Pune Delhi IndiGo delay, Pune Airport chaos, IndiGo 5 AM flight late, passengers clash IndiGo staff, police intervention Pune Airport, flight delay news Pune, rising tempers airport, Pune to Delhi flight issue)
‘Pushpa style’ बसचा व्हिडिओ व्हायरल; प्रवासी सुरक्षेच्या प्रश्नावर नागरिकांची नाराजी
वसई–विरार महापालिकेची परिवहन बस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन एका बाजूला झुकलेल्या स्थितीत धावत असल्याचा ‘पुष्पा स्टाईल’ व्हिडिओ व्हायरल झाला असून, नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
(Pushpa style bus video, Vasai Virar bus viral, VVMT bus overcrowding, tilted bus speeding video, passenger safety concern, public transport outrage, Vasai Virar transport negligence, viral bus Maharashtra)
बालेवाडीतील राधा चौकाजवळ झालेल्या दुर्दैवी अपघाताची आठवण ताजी असतानाच, त्याच मार्गावर पुन्हा एकदा जीवाची पर्वा न करणारी वाहतूक दिसून आली आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मोठमोठे दगड आणि बोल्डर्स भरलेले ट्रक अतिशय धोकादायक पद्धतीने चालवले जात असल्याचे स्पष्ट दिसते.
#पुणे
(Balewadi Radha Chowk, unsafe truck driving Pune, boulders loaded truck video, accident prone Balewadi, पुणे वाहतूक बेफिकिरी, truck safety violation Pune, traffic police action Balewadi, road risk)
अनुसूचित जातींच्या आरक्षणातही क्रिमिलेअरची संकल्पना लागू करावी, असा ठाम पुनरुच्चार सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी केला. “IAS अधिकाऱ्याच्या मुलाला आणि गरीब शेतमजुराच्या मुलाला समान लाभ देणे अन्यायकारी,” असे मत व्यक्त करत त्यांनी SC आरक्षणातील सक्षम वर्ग वेगळा करण्याचे स्पष्ट धोरण आवश्यक असल्याचे सांगितले. इंद्रा साहनी प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी पूर्वीच्या निरीक्षणांवरही भर दिला.
(CJI BR Gavai creamy layer, SC reservation debate, creamy layer for SCs, Indra Sawhney reference, reservation reform India, judiciary reservation statement, BR Gavai speech, Indian constitution event, SC quota policy debate, newsdotz legal update)
टिकिट गैरव्यवहारावर रेल्वेची कारवाई; ७७ लाख बोगस आयडी निष्क्रिय
भारतीय रेल्वेने आरक्षणातील गैरव्यवहार रोखण्यासाठी मोठी पावलं उचलली आहेत. CRIS ने फेब्रुवारी ते ऑक्टोबरदरम्यान तब्बल ७७ लाख फेक आणि बॉट यूजर आयडी ब्लॉक केले. हे अकाउंट्स हॅकिंग टूल्सचा वापर करून तत्काळ तिकीट बुकिंगवर अन्याय्यरीत्या कब्जा मिळवत होते, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचणी येत होत्या. या कारवाईमुळे तिकीट बुकिंग प्रक्रिया आता आणखी सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.
#तत्काळतिकीट
(Railway ticket fraud action, 77 lakh bogus IDs blocked, CRIS fake user IDs, Tatkal ticket cheating, online ticket booking security, IRCTC transparent process, railway reservation abuse, block hacking tools)
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Airports Authority Of India, Civil Enclave, Lohegaon, Pune, Maharashtra
Pune
411032