ThePhotowala.com
When My Parents Took Me To Store I Would Always Go Through The Office Supplies And Arts Section And Just Hang Out. My Parents Paid For Oil Painting Lessons When I Was Still In Elementary School. This Early Exposure To Training In Composition And Color I Believe Still Impact On Me Today. Photography Come Much Later In My Life And Pretty Much Coincides With The Digital Era. Photography Combines My L
09/04/2025
Saazani .... !
Featuring : .gaikwad77
Videography :
Photography :
( makeup , photography , videography , photoshoot , nouvarisaree , wedding , jewellery )
26/11/2024
Endlessly in love with you
Amruta & Neeraj
Engagement Ceremony 2024
Photography :
10/10/2024
|| #शृंगार_गुलाबी_घाली_मोहिनी_असुरासी ||
आजचा रंग - #गुलाबी
अभिनयाचा रस - #शृंगार_रस
व्यक्तिरेखा - #मोहिनी
कथा - भस्मासुर_मोहिनी
वृक्षासुर नावाचा राक्षस शिवाचा भक्त होता. अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर वृक्षासुराला महादेव प्रसन्न झाले. "मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो जळून भस्म होईल." असे वरदान वृक्षासुराने महादेवांना मागितले.
महादेवांनी प्रसन्न होऊन 'तथास्तु' म्हटले. तेव्हापासून वृक्षसुराचे नाव 'भस्मासुर' पडले. भस्मासुर वरदान मिळाल्यानंतर देवी देवतांना, ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. अखेरीस महादेवांवर प्रयोग करू पाहत तो त्यांच्या मागे लागला. महादेवांनी स्वतःला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंकडे मदत मागितली. भगवान विष्णूंनी स्त्री रूप #मोहिनी_अवतार घेतला आणि भस्मासुराच्या समोर गेले. मोहिनी एवढी सुंदर होती की, भस्मासुर पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला. माझ्यासोबत लग्न कर अशा विनवण्या करू लागला. परंतु मोहिनीने त्याला आपल्यासोबत नृत्य करण्याची अट घातली. भस्मासुराने ती अट मान्य केली आणि मोहिनी सोबत तिच्यासारखं नाचू लागला. मोहिनीने नाचता नाचता तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिचे अनुकरण भस्मासुराने केले आणि स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून स्वतःलाच भस्म केले.
|| नारायण घेता सुंदर स्त्री अवतार
शृंगार गुलाबी घाली मोहिनी असुरास ||
In fream
Concept - .deshpande.906638
Concept writer-
Makeup, hair & costume
Photographer -
#नुसते_नऊ_रंग_नाही_नऊ_विचार
ंग
ा
्यक्तिरेखा
िचार
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Pune