DBMP Studios

DBMP Studios

Share

Passport Man Of India | Rap Song | Dr. Dnyaneshwar Mulay 18/04/2022

Promotional super hit song of Passport Man of India documentary film based on Ambassador Dr Dnyaneshwar Mulay..

Passport Man Of India | Rap Song | Dr. Dnyaneshwar Mulay ‘PASSPORT MAN OF INDIA…gypsy returns’ is a tireless journey of a village simpleton who takes a colossal leap to fly across boundaries and takes the world in ...

16/02/2022

https://youtu.be/Hc7A2x1QUXM

भारतीय लोकशाही समाजवादी चळवळीचा आरसा असलेले पन्नालाल सुराणा यांचे जीवन आजच्या पिढीला माहीत होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलेल्या, इथल्या प्रत्येक सामाजिक प्रश्नाची जाण असलेल्या पन्नालाल सुराणा यांनी समाजातील शेतकऱ्याचे खरे स्थान ओळखून त्याचे प्रश्न तर मांडलेच परंतू बहुजन, वंचित समाजाला त्यांचे हक्क मिळवून दिले आणि अधिकार मागायला शिकवले. मराठवाड्यातील दुष्काळी भागात हरित वृक्षपट्टा विकसित केला, १९९३ साली लातूरच्या भूकंपामध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी नळदुर्ग येथे ‘आपलं घर’ उभं केलं जे आजही अनेक अनाथ मुलांचा आधार बनलेलं आहे. भूदान चळवळ, आणीबाणी, समाजवादी चळवळीची अनेक रूपांतरं, महाराष्ट्रातील दुष्काळ व इतर आपत्ती हे सगळं अनुभवलेला सच्चा कार्यकर्ता, राष्ट्रसेवादलाचा वारसा अखंडपणे जपणारा हा सेवेकरी महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाचा साक्षीदार आहे.

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Pune