Shivlila Films
Shivleela Films established in May 2010 by Shivam Lonari . Films :
Guldasta ,release : January 14, 2011
Chinu -"The Journey of Today's Tribal Girl", ,Release : 9 March 2012
after the sucsess of two movies 3 rd movie - "Sam Dam Dam Danda Bhed" will be launched in october 2013.
23/03/2020
11/03/2020
" वीर नाटकाचे निर्माते शिवम लोणारी यांचे हे पहिलेच नाटक. यापूर्वी शिवलीला फिल्म्सव्दारे त्यांनी ‘बर्नी’, ‘चिनु’, ‘साम दाम दंड भेद’ आणि ‘गुलदस्ता’ अशा सिनेमांची निर्मिती केली आहे. नाट्यसृष्टीत निर्माता म्हणून पाऊल ठेवताना शिवम लोणारी म्हणाले की, “वीर सावरकरांचा संपूर्ण जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आजच्या पिढीला त्यांचा प्रेरणादायी जीवनपट सांगणं गरजेचे आहे, असे आम्हांला वाटले. त्यांचे मातृभूमीसाठीचे योगदान जेवढे मोठे आहे, तेवढाच त्यांचा जीवनप्रवास भव्य पध्दतीने दाखवावा असा विचार मनात आला आणि या महानाट्याची निर्मिती केली.”
https://marathi.popxo.com/trending/aroh-welankar-to-direct-cinematic-stage-show-veer-in-marathi-879967/
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Pune
411004
14/03/2020