Yash Computers

Yash Computers

Share

14/06/2026

-CIT






फक्त नंबर्स कोणालाच आवडत नाहीत! 📊
MS-CIT मध्ये शिका तुमच्या बोअरिंग डेटाला सुंदर आणि कडक चार्ट्समध्ये कसं बदलायचं. डेटा प्रेझेंटेशनचे किंग बना आणि गर्दीतून वेगळे दिसा!
'AI ची क्रांती' शिकण्यासाठी आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या!

11/05/2026

"यंदाची सुट्टी असेल सर्वात 'कूल' आणि 'स्मार्ट'!

१००+ AI स्किल्स: भविष्यात लागणारं तंत्रज्ञान आजच शिका.

स्मार्ट मुलं, स्मार्ट करिअर: तंत्रज्ञानाचा वापर करून इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहा.

नक्की ट्राय करा: डिझाइनिंगपासून ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगपर्यंत सर्व काही एकाच कोर्समध्ये.

प्रवेश सुरू: यंदाची सुट्टी वाया घालवू नका, काहीतरी खास शिका.

सुट्टी सार्थकी लावा, आजच 'स्मार्ट' बना. जॉईन MS-CIT!"

11/05/2026
06/05/2026

-CIT





तुमचा मुलगा इंजिनिअर होईलही, पण तो 'स्मार्ट इंजिनिअर' असेल का?
आज फक्त पदवी पुरेशी नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचे स्किल्स येणे गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञानाला AI च्या प्रॅक्टिकल जोड द्या आणि तुमच्या मुलाला आजच 'जॉब रेडी' बनवा!

MS-CIT :
✅ १००+ AI Tools
✅ २००+ डिजिटल स्किल्स
✅ सायबर सिक्युरिटी आणि डेली लाइफ स्किल्स
✅ अभ्यासाच्या आधुनिक आणि प्रभावी पद्धती
मुलांच्या उज्ज्वल भविष्यात गुंतवणूक करायची हीच ती वेळ !
आजच जॉईन करा MS-CIT !

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune