Goel Prakashan

Goel Prakashan

Share

10/01/2026

खाली पुस्तकांचा सारांश व पुस्तक बाय लिंक व बुकिंग नंबर आहे
ऑर्डर साठी कॉल किवा whatsapp करा या नंबर वर
+919284793579
Whatsapp Link
https://wa.me/message/WKLO4FY2WFGGI1
Amazon:
https://amzn.to/4swoN04

चार्ल्स डार्विन हे निसर्गाचे अभ्यासक, भू-विज्ञानशाखज्ञ व जीवशाखज्ञ होते. त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. जीवांच्या सर्व जाती या एकाच पूर्वजाच्या वंशज आहेत, हा त्यांचा सुप्रसिद्ध सिद्धांत विज्ञानाची पायाभूत संकल्पना आहे.

जीवसृष्टीच्या भौतिक परिस्थितीचा परस्पर संबंध याविषयीचे रूढिप्रिय विचार आणि कल्पना किंवा विशास यांना आव्हान देणारा सिद्धांत या पुस्तकातून ते मांडतात. गुंतागुंतीचे व क्लिष्ट असे जार्तीचे एकमेकांवरील, तसेच सभोवतालच्या परिस्थितीवरील किंवा वातावरणावरील परस्परावलंबन या पुस्तकातून उघड होते.

ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झाले, तेव्हा त्यासंबंधी खूपच विवाद होते व आजही ते तसेच आहेत. परंतु हे पुस्तक काळाच्या ओघात सर्व कसोट्यांना उतरले आहे व मनुष्याच्या उत्क्रांतीसंबंधी शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यात अग्रगण्य ठरले आहे.

08/10/2025

खाली पुस्तकांचा सारांश व पुस्तक बाय लिंक व बुकिंग नंबर आहे
ऑर्डर साठी कॉल किवा whatsapp करा या नंबर वर
+919284793579
Whatsapp Link
https://wa.me/message/WKLO4FY2WFGGI1
Amazon:
https://amzn.to/46FCTn4

या पृथ्वीतलावर जन्म घेणार्‍या प्रत्येक जीवाची निर्मिती करण्यामागे त्या ईश्वराचा एक विशिष्ट हेतू असतो. विशिष्ट कार्यासाठी प्रत्येक जण इथे अवरतो. अंतर्मनातील अग्नीला पंख लाभावेत, यासाठी प्रत्येकाने पूर्ण प्रेमाने व क्षमतेने वर्तमानातील प्रत्येक क्षण आंतरिक दिव्यत्त्वाचे भान ठेवून जगले पाहिजे! इतकेच नाही तर त्या दिव्यत्त्वाच्या चिंतनासाठी आपण आत्मशोध घेत कृतीशील राहिले पाहिजे’, असे प्रतिपादन करणारे दुर्दम्य आशावादी शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम ऊर्फ ‘मिसाईल मॅन’ ऊर्फ ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ख्यातकीर्त आहेत. मी तर त्यांना ज्ञानवंत कर्मयोगीच म्हणतो.
अब्दुल कलाम हे रामेश्वरम या धर्मक्षेत्रात एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी जन्माला आले. आपल्या तपोबलाने ते ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाचे मानकरी ठरले. शिक्षणासाठी त्यांना आपले गाव सोडावे लागले. कमालीचे कष्टही करावे लागले. आयुष्यभर दिवसाकाठी सतरा-अठरा तास अभ्यास-संशोधन करीत कलाम हे जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ झाले. डॉ होमी भाभा, डॉ विक्रम साराभाई यांच्या परंपरेत स्वतःचे एक वेगळे स्थान त्यांनी सन्मानाने निश्चित केले.
एकूणच, विख्यात भारतीय शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच माजी राष्ट्रपती आणि प्रतिभावंत लेखक-विचारवंत अवुल पाकीर जैनुलाब्दिन ऊर्फ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे संपूर्ण जीवन हे एखाद्या आकाशव्यापी ऊर्जेसारखे होते. त्यांची जीवनशैली आणि आयुष्यात त्यांनी आपल्या अत्यंत कष्टप्रद साधनेने साधलेला कर्मयोग भारतातीलच नव्हे, तर जगभरातील तरुणांना कमालीचा प्रेरणादायी व आदर्शवत वाटतो. त्या ज्ञानवंत कर्मयोग्याचीच ही जीवनकहाणी आहे.

Photos from Goel Prakashan's post 15/03/2025

अपना व्यवसाय शुरू करने का तरीक़ा बताती किताब

हर किसी के मन में कभी न कभी यह ख्याल जरूर आता है कि अपना कुछ व्यापार या स्टार्टअप शुरू किया जाए। 'मिलियन डॉलर वीक-एंड' उनके लिए मार्गदर्शिका की तरह है। आधा दर्जन से ज़्यादा कंपनियां स्थापित कर चुके लेखक नोआ कैगन किताब की शुरुआत बुनियादी सवाल-जवाबों के साथ करते हैं। मसलन, बिज़नेस शुरू करने के लिए समस्या पहचानें, फिर समाधान खोजें और उसे धरातल पर उतारने की बाधाएं दूर करें। किताब की ख़ास बात है कि यह पाठकों को सिर्फ़ जानकारी या सलाह नहीं देती। इसमें कुछ रोचक अभ्यास भी दिए गए हैं, जिनसे गुजरते हुए आपका होमवर्क भी होता जाएगा और कई शंकाओं के समाधान भी मिलते जाएंगे। -रोमेश साहू (अहा ज़िंदगी पत्रिका के मार्च अंक में)

08/03/2025

महिला शक्ती

सशक्त महिलांनी लिहिलेली किंवा सशक्त महिलांबद्दल लिहिलेली ३ पुस्तके

फ्लोरेन्स नाईटिंगेल (१८२०-१९१०) ही एक ब्रिटिश समाजसुधारक, सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि अग्रणी परिचारिका होती ज्यांना आधुनिक परिचारिकाची संस्थापक मानले जाते. क्रिमियन युद्धादरम्यान तिने केलेल्या कामासाठी ती प्रसिद्ध आहे, जिथे तिने स्वच्छता आणि जखमी सैनिकांची काळजी सुधारली, ज्यामुळे मृत्युदरात लक्षणीय घट झाली. नाईटिंगेलचा वारसा तिच्या परिचारिकेच्या कामाच्या पलीकडे पसरलेला आहे, कारण तिने सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि महिला हक्कांसाठी देखील वकिली केली.

अ‍ॅन फ्रँक (१९२९-१९४५) ही एक तरुण ज्यू मुलगी होती जिने दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी छळापासून वाचण्यासाठी अ‍ॅमस्टरडॅममध्ये तिच्या कुटुंबासह लपून राहून एक शक्तिशाली आणि मार्मिक डायरी लिहिली. तिच्या दैनंदिन जीवनाचे, आशा आणि भीतींचे वर्णन करणारी तिची डायरी २० व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या पुस्तकांपैकी एक बनली आहे. तिच्या लेखनातून, अ‍ॅन फ्रँकचा वारसा तिच्या स्वतःच्या लहान आयुष्यातील शोकांतिकेच्या पलीकडे जाऊन आशा, सहिष्णुता आणि मानवी हक्कांना प्रेरणा देत आहे.

मेल रॉबिन्स ही एक प्रसिद्ध अमेरिकन प्रेरक वक्ता, लेखिका आणि टेलिव्हिजन होस्ट आहे जिने तिच्या जीवन बदलणाऱ्या सल्ल्या आणि धोरणांनी लाखो लोकांना प्रेरित केले आहे. तिच्या TEDx भाषण "हाऊ टू स्टॉप स्क्रूइंग युअरसेल्फ ओव्हर" ला २ करोड अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि तिचे पुस्तक "द हाय ५ हॅबिट" हे बेस्टसेलर बनले आहे. तिच्या कामाद्वारे, मेल रॉबिन्स लोकांना स्वतःवरील शंका दूर करण्यास, आत्मविश्वास निर्माण करण्यास आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यास सक्षम करते.

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Jay Towers, 162, Budhwar Peth, Besides Balaji Temple
Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm