Rucha Agashe

Rucha Agashe

Share

Photos from Rucha Agashe's post 16/01/2024

नुपूर झंकार भरतनाट्यम नृत्यालय गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त सौंस्था (since 2004) जुलै पासून भरतनाट्यम नृत्याची ऑनलाईन बॅच सुरु झाली आहे आता तुम्ही घर बसल्या शास्त्रीय नृत्य शिकू शकता . वेळ संद्याकाळी 7.30 ते 8.30 pm.गुरु. ऋचा आगाशे ( नृत्य विशारद, नृत्य कला भूषण , नृत्य पारंगत)
ऑफलाईन बॅचेस शनिवारी संध्याकाळी 5 ते 7 आणि रविवारी सकाळी 10 ते 12 मुलींसाठी आणि मंगळवार बुधवार संध्याकाळी 6 ते 7 महिलांसाठी स्पेशल बॅच
सिहंगड रोड पूल देशपांडे गार्डन समोर..मोबाईल क्रमांक 9822039056

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Navi Peth
Pune
411030