Legal Triangle
12/11/2025
जागा वापरली नाही तरी देखभाल खर्च द्यावाच लागतो.
(मुंबई महाराष्ट्र टाइम्स १२/११/२०२५)
02/10/2025
Happy Dussehra!** May this festival of victory and triumph fill your lives with abundance and prosperity. 💫
゚viralfbreelsfypシ゚viral ゚viralfbreelsfypシ゚viral ゚viralシ
21/09/2025
👉 प्रॉपर्टी घेणार आहात? 🏠 आधी ही कागदपत्रं नक्की तपासा नाहीतर होईल फ्रॉड ❌
प्रॉपर्टी खरेदी करायची आहे का?
आजकाल रिअल इस्टेटमध्ये खूप फ्रॉड होत आहेत ⚠️ त्यामुळे आयुष्यभराची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी ही कागदपत्रं नक्की तपासा:
📜 Mother Deed – प्रॉपर्टीचा इतिहास व आधीचे व्यवहार
📜 Title Deed – वादमुक्त व कर्जमुक्त प्रॉपर्टीचा पुरावा
📜 Sale Deed – मूळ मालकी हक्क आणि व्यवहाराची अटी
📜 Will / मृत्युपत्र – असल्यास त्याची कायदेशीर वैधता
👉 सर्व कागदपत्रं वकिलामार्फत पडताळून घ्या ✅
👉 सुरक्षित गुंतवणूक = आनंदी भविष्य 🌟
घर घ्या पण शहाणपणानं! 🏡
अजून उपयुक्त माहितींसाठी 📲
゚viralfbreelsfypシ゚viral ゚viralシ
• documents to check before buying property in India
• property fraud prevention tips
• mother deed meaning in property
• title deed vs sale deed
• legal documents for property purchase India
• safe investment tips in real estate
• property buying guide India 2025
• how to verify property documents
• वकीलाचा सल्ला प्रॉपर्टी खरेदी
Disclaimer: For info/education only, not financial advice. verify with official sources & consult experts before decisions.
• घर खरेदी करताना काय तपासावे
27/08/2025
09/07/2025
आता सर्वसामान्य एक गुंठा घेणाऱ्या गरीबाची ही वास्तू होणार आनंदी
धन्यवाद ! महाराष्ट्र राज्य सरकार
महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेचि जागा खरेदी घेणेबाबतची अडचण व त्यांच्या लोक भावनेचा विचार करून विधानसभेमध्ये तुकडा बंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा चांगला दिलासा दिलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री आणी सर्व मंत्री महोदय यांचे मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
घरी बांधणार यांनीही शासकीय नियमात घर बांधावे* आपल्याबरोबर इतरांचाही विचार करावा... व्यवस्थित बांधावे परंतु शासनाच्या नियमात राहून
💐💐🌹🌹🌹🌹🌹
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Off. No. 1, Shinde Heights, Near Godambe Chouk, Rahatani
Pune
411017
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |