BRITE - Coaching Classes
10/06/2021
New batch starting on 15th June - refer it to your friends (मित्रपरिवरात गरजूंना कळवा)
Joining link - https://chat.whatsapp.com/JOJJeTVpNLjAW2SFPvoToA
31/05/2021
इंग्रजी ही जगभरात वापरली जाणारी भाषा आहे; म्हणून, इंग्रजी शिकल्याने आपले जीवन बऱ्याच प्रमाणात सुधारू शकते. या कोर्सच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचे ज्ञान सुधारण्यासाठी एक संधी मी तुम्हाला देत आहे.
--:: English-Vinglish Online Course ::--
आता मराठीतून इंग्रजी शिका
(सर्व मराठमोळ्या मोठ्यांसाठी घरबसल्या इंग्रजी शिकण्याची संधी, झपाट्याने लोकप्रिय होणारा कोर्स)
(Basic English Course & Spoken English Practice for Grown-Ups)
कोर्स अगदी सोप्पा असणार आहे – कोणतेही पाठांतर नसणार, कोणतेही वेळखाऊ व्याकरण नसणार, तुम्हाला समजणार नाही असे काहीच नसणार, वेळेचं बंधनही नसणार, दिवसभरात कधीही अभ्यास करा – असा खरोखरीच अगदी सोप्पा कोर्स. तुम्हाला फक्त कोर्समध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे नियमितपणे आणि प्रामाणिकपणे 15-20 मिनिटे अभ्यास करायचा आहे.
त्यासाठी तुम्हाला पहिल्या 30 दिवसांत रोजच्या रोज Text + audio मधून Basic English अभ्यासक्रम दिला जाईल + weekend Live Zoom session घेतले जाईल, ज्यामुळे तुम्हाला इंग्रजीचा भरपूर सराव मिळेल. त्या पुढील 30 दिवसांत तुम्हाला Spoken English साठी भरपूर Text + audio सराव दिला जाणार आहे, म्हणजेच - Pronunciation, Regular English, Business English, Phrases & Idioms, Tongue twisters, Top-2000 Vocabulary इत्यादी.
झपाट्याने लोकप्रिय होत असल्याने दीड-महिन्याभरात Online Batch #1, Batch #2, Batch #3, Batch #4, Batch #5, Batch #6 आणि Batch #7 सुरळीतपणे सुरु आहेत. लवकरच Batch #8 ही 7 June 2021 पासून सुरू होणार आहे. आपल्या गरजू नातेवाईक व मित्रमैत्रिणींसोबत आजच हा कोर्स join करा.
Course group joining link - https://chat.whatsapp.com/EhNrH5JpIjzDxmmeqwDUOu
कोर्सबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी वरील link वापरून गृपमधे सामील व्हा किंवा 7219240671 या क्रमांकावर misscall द्या / WhatsApp मेसेज करा.
तुम्ही कोर्स करायचा कि नाही हे तुम्ही कोर्सबद्दल संपुर्ण माहिती समजून मगच ठरवावे. त्यानंतर फी भरा. Course Fee Rs. 300/- for two months.
'मला वेळ नाही, मला जमणार नाही.' असा विचार करून ही संधी सोडून द्यायची कि आलेली ही संधी स्वीकारून स्वतःला upgrade करायचे हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे!
20/04/2020
FREE Flashcards for your children
Set - 2: 300+ Similar words, flashcards are given below
(Download and show them like photos in your phone gallery to your child, one by one)
Download link: https://drive.google.com/folderview?id=1468H4vbaXDPjX2ZOWcGF-6Gob39odCOJ
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the school
Telephone
Website
Address
B-503, Majestique Venice, Dhayari
Pune
411041